LIC Bharti 2025 :- नमस्कार मित्र आणि मैत्रीनो आज आपण एका नवीन भरती बद्दल नवीन माहिती घेणार आहोत जिचे नाव तुम्ही thumbnail वरती पाहिलं आसेल जिचे नाव आहे lic . तर सुरवातीला आपण lic बद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात.
lic म्हणजे काय?(What does lic mean?)
- lic म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेत जाणून घ्यायचे झाले तर हि एक भारत सरकार ची एक विमा कंपनी आहे जिला आपण मराठीमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ असेही बोलतो. तर त्याला इंग्रजी मध्ये (Life Insurance Corporation of India) असेही म्हटले जाते तिला आपण short भाषेत lic असे म्हणतो.
lic ची स्थापना कधी झाली?(When was lic founded?)
भारतीय आयुर्विमा या कंपनी ची स्थापना १९५६ मध्ये , भारतीय आयुर्विमा कायदा १९५६ अंतर्गत स्थापन करण्यात आले.
LIC वर कोणाची मालकी आहे / म्हणजेच या कंपनीमध्ये संपूर्ण अधिकार कोणाचा आहे?(Who owns LIC / that is, who has full control over this company?)
भारतीय आयुर्विमा हि कंपनी हि पूर्णपणे भारत सरकारची अधिकार आणि मालकी असणारी कंपनी आहे म्हणजेच या कॉम्पानिसाठीची सर अधिकार आणि हक्क भारत सरकार कडे आहेत.
LIC या कंपनीचे मुख्य उद्दिस्थ काय आहे?(What is the main objective of LIC?)
या कंपनीचे मुख्य आणि महत्वाचे उद्दिष म्हणजे भारतातील प्रतेक नागरिकाला त्याच्या जीवनासाठी विम्याचे संरक्षण देणे आणि त्याची आर्थिक स्तिती सुधारणे व सुरक्षितता देणे हे आहे.
lic मध्ये कुठल्या तीन प्रकारच्या योजना आहेत? (What are the three types of plans in LIC?)
lic मधील मुख्य तीन योजना म्हणजे पहिली आहे जीवन विमा योजना, दुसरी आहे गुंतवणूक योजना आणि तिसरी आहे पेन्शन योजना या मुख्य तीन योजना साठी lic कामं करते त्यातील प्रतेक योजना मध्ये काही उप प्रकार पडतात जर तुम्हाला त्या बद्दल आणखी माहिती घ्याची असेल तर तुम्ही lic च्या वेबसाईट ला जाऊन अजून माहिती घेऊ शकता.
lic मध्ये कशा प्रकारे सेवा पुरवल्या जातात?(How are services provided in LIC?)
lic मध्ये मुख्य दोन प्रकारे सेवा पुरवल्या जातात
पहिली आहे online :- या मध्ये विम्याबद्दल सर्व कामे तुम्हाला घरी बसून कुठल्याही वेळी online पद्धतीने करता येतात तुम्हाला कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
दुसरी आहे offline :- जर तुम्हाला विमा पददल काही काम करायचे झाले तर कार्यालाय जाऊन करावे लागते त्याला आपण offline असे म्हणतो.
lic ची official online वेबसाईट कुठली आहे?(What is the official online website of LIC?)
lic बद्दल online सर्व कामे करण्यसाठी तुम्हाला तिची वेबसाईट माहिती असणे आवश्यक आहे पुढील वेबसाईट वर जाऊन तुम्ही lic ची सर्व प्रकारची online कामे करू शकता.
lic official online website:- https://licindia.in/
lic मधील भरती बद्दल माहिती पुढील प्रमाणे
या भार्तीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची म्हंटले तर भारतामधील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची हि संधी चालून आलेली आहे . ज्यामध्ये तुम्ही , पार्ट time , किवा फुल time काम करू शकता , या मध्ये तुम्हाला पुढील प्रकार चे फायदे मिळतात
- तुमचे भविष्य निर्माण करणे
- जर तुम्हाला भविष्यात काही गाडीवर कर्ज घ्यायचे झाले तर तुम्ही ते घेऊ शकता किवा घरावरही कर्ज घेऊ शकता
- lic मध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता
- त्याच बरोबर रॉयलटी बोनस income म्हणूनही तुम्ही येथे पैसे कमवू शकता
- हे काम करत असताना तुम्हाला lic च्या कार्यालातून काही भत्ते हि दिले जातात.
Lic Bima Sakhi Scheme २०२५ Under central government undertaking
भरती विभाग:-
भारतीय आयुर्विमा भरती हि प्रामुख्याने चाकण पिंपरी चिंचवड आणि पुणे या भागातील राहणाऱ्या लोकांसाठी आहे म्हण्जेक या ठिकाणी जे लोक राहतात तेच लोक या भरतीसाठी अर्ज करू शकतात . जे या भागात राहत नाहीत ते लोक या साठी अर्ज करू नका तुमचा अर्ज ग्र्ह्या धरला जाणार नाही.
Lic Bima Sakhi Scheme २०२५ भरती बद्दल थोडक्यात आणखी माहिती
👩🏻 मुलींनो, 🧕🏻 महिलांनो… आता वेळ आलीय स्वतःच्या पायावर उभं राहण्याची!
🇮🇳 भारत सरकार आणि LIC OF INDIA घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी!
💫 सादर आहे… “विमा सखी” विशेष भरती मोहीम! 💫
👩💼 फक्त महिलांसाठी!
💰 7000/- मासिक वेतन + आकर्षक कमिशन!
🟪 LIC सोबत काम करण्याची संधी… तेही “एजंट” न होता “विमा सल्लागार” म्हणून!
🏠 घरी बसून करता येणारे काम – स्वतःचं उत्पन्न, स्वतःचा आत्मसन्मान!
📚 संपूर्ण मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन!
📢 शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी उत्तम संधी!
👑 तुमचं यश, तुमच्याच हातात!
🔐 Sabse Pehle Life Insurance — सुरक्षित भविष्यासाठी तुमचं पाऊल!
LIC Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:-
जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आसल तर याची कमीत कमी पात्रता पुढीलप्रमाणे असेल.
ज्या उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण हे १० वी पास आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
त्याचबरोबर या भरतीमध्ये वयाची हि अट आहे ती म्हणजे ज्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात
LIC Bharti 2025 अर्ज कसा आणि कुठे करावा?
या भरतीसाठी तुम्हाला online पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यसाठी तुम्हाला मी खाली वेबसाईट दिली आहे ती वापरून तुम्ही अर्ज करू शकता.
LIC Bharti 2025 online वेबसाईट
पुढील येथे अर्ज करा यावर क्लिक करून दिलेला सर्व form व्यवस्तीत नीट काळजी पूर्वक भरा .
लक्षात ठेवा हि भरती फक्त मुलीसाठी आहे फक्त मुली या भरतीसाठी अर्ज करू शकतात
LIC Bharti 2025 Online अर्ज करा
अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख
दिनाक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
LIC Bharti 2025 online form भरत असताना कुठली काळजी घ्यावी?
या भरतीसाठी online form भरत असताना पुढील गोष्टीची काळजी घ्यावी
- form मध्ये दिलेली सर्व माहिती आगोदर नित वाचून घ्या
- सर्वात आगोदर तुम्हाला तुमचे स्वतःचे संपूर्ण नाव , टाकायचे आहे
- त्याच्यानंतर तुम्ही जेथे सध्या राहता तिथला संपूर्ण पत्ता जो कि पिनकोड सहित टाकायचा आहे.
- त्यानंतर तुमचा मोबाईल number तिथे टाकायचा आहे.
- तुमची जन्म तारीख aadhar कार्ड प्रमाणे जी असेल ती टाका
- तुमचे शिक्षण निवडा
- तुमचा aadhar कार्ड number टाका
- तुमचा pancard number टाका
- तुमचा प्रथमिक व्यवसाय म्हणजे तुम्ही काय करता ते टाका
- आणि शेवटी जे submit button आहे त्यावर क्लिक करून अर्ज submit करा.
एकदा अर्ज submit झाला कि विमा कंपनी मधून तुम्हाला फोने येईल ज्यामध्ये तुम्हाला मुल्खातीसाठी बोलावले जाऊ शकते किवा भरती बद्दल आणखी माहिती दिली जाऊ शकते लक्षात ठेवा जर तुम्ही हा वरील form पूर्ण भरला तरच फोन येईल अन्यथा तुम्हाला फोन येणार नाही .
🔴Note:- form submit झाल्यानंतर घ्यावयाची काळजी
- जर तुम्ही एकदा form submit केला तर तुम्हाला जेव्हा विमा कंपनी मधून फोन आला तर तुम्हाला आगोदर त्या व्यक्तीची खात्री करणे आवश्यक आहे.
- जर भरती साठी कोणी काही पैसे मागितले त्या व्यक्तीला पैसे देऊ नका.
- जर कुठल्या व्यक्तीविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर त्याला लगेच त्या क्षणी block करून टाका.
- जे विमा कंपनीचे कर्मचारी असतील त्य्नच्यासोबत तुमची वयक्तिक माहिती शेअर करा अन्यथा अज्ञ्त व्यक्ती सोबत माहिती शेअर करू नका
हि माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे दिलेल्या गोष्ठी लक्षात ठेवून अर्ज करा.
वरील भारीबाद्द्ल आम्ही (mahajobs२४.in) कुठलीही हमी घेत नाहीत तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करा भार्तीबद्दल काही नुकसान झाले तर कृपया तुम्ही स्वतः यासाठी जाबदार असाल… कृपया हि सर्व माहिती वाचूनच स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करा.
भरती ची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला comment करून नक्की सांगा हि माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या नोकरी शोधात असणार्या मित्रासोबत नक्की शेअर करा जेणे करून त्याला या भरतीचा फायदा होईल आणि भविष्यात त्याला नोकरी मिळेल आशा आहे हि माहिती तुम्हाला आवडली असेल.
तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबादल आम्ही आभारी आहोत.
धन्यवाद.