Tcs Bharti 2025 :- नमस्कार मित्र आणि मैत्रीनो भारतातील top 5 IT कंपनीमध्ये येणारी कंपनी जिला आपण TCS ( Tata Consultancy Services) या नावाने’ ओळखतो . या कंपनी मध्ये खूप जनाची नोकरी करण्याची इच्चा असते . कारण या कंपनी मध्ये काम करणे म्हणजे सरकारी काम करणे आसे ओळखले जाते कारण या कंपनी मध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना भरपूर सोई सुविधा मिळतात. तर आज आपण त्याच कंपनी बद्दल जी भरती निघालेली आहे तिच्या बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत .
भरती बद्दल माहिती पाहण्या आगोदर आपल्याला कंपनी बद्दल काही महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे तर सर्व प्रथम आपण tcs या कंपनी बद्दल महत्वाची माहिती पाहूयात .
TCS कंपनी काय आहे?(What is About TCS company?)
- खर तर tcs हि एक माहिती आणि तंत्रद्यान पुरवणारी IT कंपनी आहे जी मोठ मोठ्या उद्योगांना सेवा पुरवण्यास मदत करते. उदाहरणाट जर एकाद्या उद्योगाला येकदे सोफ्टवेअर हवे असेल तर त्याच्या गरजेनुसार त्याला सोफ्टवेअर बनवून देण्याचे काम TCS करते.
- tcs बद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची झाली तर हि कंपनी IT सोबत आणखी भरपूर कंपन्यांना सेवा पुरवते त्याच बरोबर केंद्र सरकारलाही काही कामामध्ये सेवा पुरवण्याचे काम हि कपनी करते जसे कि आपल्या भारत सरकार मध्ये आपल्याला जर बाहेर देशात विमानाने प्रवास करायचा असेल तर आपल्याला सर्वात आगोदर पासपोर्ट गरजेचा आहे . त्यामध्येही काही महत्वाच्या कामासाठीही tcs कंपनी मदत करते . आपल्याला असेही म्हणता येईल tcs हि खाजगी आणि सरकारी या दोन्ही शेत्रातील उद्योगांना सेवा पुरवण्याचे काम करते.
TCS कंपनी कोणी आणि कधी सुरु झाली?(Who and when was TCS company started?)
- tcs हि कंपनी tata SONS यांनी सुरु केली ज्यावेळेस ती कंपनी सुरु केली होती त्या वेळेस साल होते १९६८ सुरवातीला tcs कंपनीचे नाव tcs हे नवते कारण जेव्हा कंपनी सुरु झाली होती तेव्हा tata कॉम्पुटर system या नावाने कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती.
TCS कंपनी पुण्यामध्ये कधी आली / कधी स्थापन झाली?(When was TCS company established in Pune?)
- जसे कि tcs या कंपनीचे कार्यालय भरपूर ठिकाणी आहे पण सर्वात आगोदर म्हणजेच १९८० मध्ये पहिले ऑफिस उघडण्यात आले . या ऑफिस मध्ये सोफ्टवेअर मध्ये development करणे, त्याचबरोबर त्याबद्दल असणारी सर्व तक्रारी आणि सेवा पुरवण्याचे काम तिथून दिले जाऊ लागले.
tcs कंपनी चा मुख्य आणि महत्वाचा उद्देश काय आहे ?(What is the main and important objective of TCS company?)
- tcs हि कंपनी सर रतन tata यांच्या नावाने आहे . त्या कंपनीचे एकच ध्येय आहे कि भारत देशातील कुठलाही नागरिक नोकरी पासून वंचित राहता कामा नये . कुठलेही क्षेत्र असो , जसे कि , आरोग्य , विमा, बँकिंग, IT या सारख्या सर्व शेत्रात आपल्या भारतातील नागरिकांना सोयी तसेच रोजगार मिळाला पाहिजे. कोणीही या पासून वंचित राहता कामा नये जर आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळाला तरच आपला देश विकसित होऊ शकेन कारण जर रोजगार मिळाला तर उद्योग धंद्यांना जास्तीत जास्त सेवा दिल्या जातील . सर रतन tata यांचे हे मोठे ध्येय होते.
tcs कंपनीचे आताचे CEO/MD कोण आहेत?(Who is the current CEO/MD of TCS company?)
- tcs मध्ये २०२३ पासून कार्यरत असणारे आणि कंपनीचे MD (Managing Director) आणि CEO (Chief Executive Officer) म्हणून कामकाज पाहणारे ज्यांचे नाव आहे K. Krithivasan त्यांनी दिनाक १ जून २०२३ पासून या पदाचा कार्यभार सांभाळला आहे . आणि त्यांना ५ वर्षासाठी कंपनीचे कामकाज पाहण्यसाठी जबाबदारी दिली आहे.चला त्यांच्या इतिहासाबद्दल थोडेसे जाणून घेऊयात.
- सुरवातीला म्हणजेच १९८९ मध्ये त्यांनी tcs मध्ये आपले पहिले पाऊल टाकले त्यावेळी त्यांनी Assistant System Analyst या पदावर नोकरी ची सुरवात केली होती तेव्हा ते पुढील महत्वाचे विभागामध्ये काम करत होते जसे कि ( बँकिंग, फायनान्शीयल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स) या क्षेत्राना सेवा पुरवण्याचे काम त्यांनी अत्यंत चांगल्या जबादारीने पार पाडले.
tcs मधील सर्व माहिती आणि नोकरीचे अपडेट मिळण्यासाठी काय करावे लागेल / त्यासाठी कुठली वेबसाईट आहे ?(What do I need to do to get all the information and job updates from TCS / which website is there for that?)
- जर तुमचीही भविष्यात tcs सारख्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला तिची official वेबसाईट माहिती असणे आवश्यक आहे कारण tcs भरती मधील सर्व नोकरीच्या जाहिराती याच वेबसाईट वर दिल्या जातात.
Tcs official Jobs/Recruitment/online website :- https://www.tcs.com/careers
हि भरती कुठल्या कंपनीसाठी आहे?(Which company is this recruitment for?)
- Tcs या कंपनीसाठी हि भरती आहे.
Tcs Bharti 2025 कशासाठी / कुठल्या पदासाठी होत आहे ?(What is Tcs Bharti 2025 for / for which post?)
- हि जी भरती आहे ती ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणेजच ज्याला आपण इंग्रजी मध्ये Customer service या नावाने हि ओळखतो .या पदासाठी होत आहे .
Tcs Bharti 2025 निवड प्रक्रिया कशी असेल?(What will be the selection process for Tcs Bharti 2025?)
- या भरतीसाठी तुमची आगोदर समोरासमोर मुलाखत होईल आणि मुलाखतीमधून तुमची निवड केली जाईल
Tcs Bharti 2025 अर्ज करण्याची पद्धत?(Tcs Bharti 2025 Application Method)
- या भरतीसाठी तुम्हाला direct दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी प्र्त्याक्ष्य मुलाखतीसाठी पोहचायचे आहे
Tcs Bharti 2025 Customer service पदासाठी काय काम असेल?(What will be the work for the TCS Bharti 2025 Customer Service post?)
- या पदासाठी प्रामुख्याने तुम्हाला जे ग्राहक पासपोर्ट काढण्यासाठी येतात त्यांना काही तांत्रिक अडचणी साठी मदत करायची आहे ते तुम्हाला काम असेल .
Tcs Bharti 2025 या पदासाठी शैक्षणिक पात्रता / Educational Qualification for this post of Tcs Bharti 2025:-
- जर तुम्हालाही या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे कमीत कमी शिक्षण हे पदवीधर असणे आवश्यक आहे . आणि तुमचे जास्तीत जास्त वय हे 35 वर्षापेक्षा जास्त नसता कामा नये . जर तुम्ही यातील कुठलीही एक पात्रता पूर्ण नाही केली तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल .
- जर तुमचे शिक्षण हे BE/BTECH/MCA असेल तर तुम्ही या साठी अर्ज करू शकत नाहीत
Tcs Bharti 2025 अनुभवची अट काय आहे?(What is the experience requirement for Tcs Bharti 2025?)
- जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत आहात तर तुम्हाला तुमच्या शिक्षणासोबत काही अनुभव हि लागेल नुसता अनुभव नाही तर त्यचा official document हि लागेल
- जर तुमच्याजवळ Customer service मध्ये काम केललेल प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करा .
- या शेत्रात कमीत कमी २ वर्ष पेक्षा जास्त काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र पुरावा असणे बंधनकारक आहे हे लक्षात ठेवा.
Tcs Bharti 2025 या भरतीसाठी आणखी कुठली कौशल्य असणे आवश्यक आहेत?(What other skills are required for Tcs Bharti 2025 recruitment?)
- या भरतीसाठी तुम्हाला typing येणे बंधनकारक आहे typing मध्ये कमीत कमी ३० WPM स्पीड असणे आवश्यक आहे
- त्याच बरोबर तुम्हाला संभाषण करत असताना इंग्रजी FLUENT येणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर मराठी भाषाही येणे आवश्यक आहे.
- त्यासोबत तुम्हाला MS OFFICE चीही माहिती असणे आवश्यक आहे.
Tcs Bharti 2025 या साठी कुठली कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहेत?(What documents are required to be brought for TCS Bharti 2025?)
या भरतीसाठी जात असताना तुम्हाला पुढील कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- तुमचा स्वतःचा UPDET केलेला BIO DATA आणि त्यावर Citizen Serivce Executive ) असे नमूद करणे आवश्यक आहे .
- तुमचे स्वतःचे आधार कार्ड आणि pan card त्याच बरोबर तुमचा राहत असलेला पत्ता चा पुरावाही सोबत असणे आवश्यक आहे.
- तुमचे शिक्षण पूर्ण झालेली सर्व original कागदपत्र च्या एक एक प्रत सोबत असणे आवश्यक आहे
- आणि तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
Tcs Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?(How to apply for Tcs Bharti 2025 recruitment?)
या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला पुढील दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्यावर वेळेत हजर राहायचे आहे . जर तुम्ही उशिरा तिकडे पोहचलात तर तुम्हाला एन्ट्री दिली जाणार नाही त्यामुळे आगोदर दिलेल्या वेळेच्या आगोदर तिकडे पोहचा
Tcs Bharti 2025 साठी पत्ता:- Passport Seva Kendra, Vanshaj Society, Mundhwa
या पत्याचा वापर करून तुम्हाला मुलाखतीसाठी पोहचायचे आहे.
Tcs Bharti 2025 या भरतीसाठी कशाप्रकारे तयारी करावी?(How to prepare for Tcs Bharti 2025 recruitment?)
- भरतीसाठी जात असताना तुम्हाला सर्व प्रथम tcs कंपनीबद्दल सर्व माहिती वाचून जायची आहे.
- त्याच बरोबर पासपोर्ट काय आहे to कशासाठी वापरला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत . त्यासाठी कुठली कागदपत्र लागतात याची माहिती वाचून जाने आवश्यक आहे.
- जेव्हा तुम्ही या भरतीसाठी जाता तेव्हा त्यासाठी तुम्ही formal कपडे आणि बूट घालून जावा.
Tcs Bharti 2025 मध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात? (What questions can be asked in Tcs Bharti 2025?)
या मध्ये तुम्हाला पुढील प्रश्न विचारले जाऊ शकतात
- तुम्ही जे काम केले त्याबद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात
- तुम्ही tcs मध्ये का काम करू इच्छिता या वर हि प्रश्न विचारले जाऊ शकतात
- तुम्ही ग्राहकांना कशाप्रकारे हाताळता?
या बद्दल आणखी हि प्रश विचरले जाऊ शकतात कृपया सर्व प्रश्नाची योग्य उत्तरे द्या
Tcs Bharti 2025 हि भरती कधी पासून आणि कधी पर्यंत चालू आहे?
- दिनाक ०५ ऑगस्ट २०२५ पासून ते दिनाक ८ ऑगस्ट २०२५ पर्यत तुम्ही वर दिलेल्या पत्यावर १० वाजता पोहचावे
Tcs Bharti 2025 अर्ज करत असताना कुठली काळजी घ्यावी
- या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला वरील जाहिरात आगोदर काळजी पूर्वक वाचावी लागेल
- जर तुम्ही अर्ज करत आसाला आणि तुम्हाला तर तुम्हाला भरती मध्ये ज्या पात्रता आणि अट पूर्ण होत असेल तरच तुम्ही अर्ज करा
- दिलेल्या वेळेत आणि तारखेला दिलेल्या पत्यावर हजार राहायचे आहे या साठी प्रत्यक्ष मुलाकःत होईल
- भरती ची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे त्यामुळे या तारखेच्या आगोदर तुम्ही अर्ज करा अन्यथा तुमचा अर्ज ग्र्हाह्य धरला जाणार नाही.
- हि भरती पूर्ण पणे मोफत आहे या भरतीसाठी कुठलीही फीस अथवा पैसे भरण्याची आवश्यकता नाही
- हि भरती हि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे त्यसाठी तुम्हाला दिलेल्या पत्यावर पोहचणे आवश्यक आहे.
हि महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्राला तसेच मैत्रिणीला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीचा नक्की फायदा होईल आणि त्यांना tcs कंपनीमध्ये भविष्य निर्माण करण्याची संधी मिळेल .
आशा आहे हि भरतीची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल . भार्तीबद्दल जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता
धन्यवाद!!