PM Viksit Bharat Yojana 2025 | पहिली नोकरी लागली कि केंद्र सरकार देणार तुम्हाला १५ हजार रुपये |
PM Viksit Bharat Yojana 2025/eli Yojana २०२५ :- आता नुकत्याच झालेल्या सभेमध्ये नवीन रोजगार करणाऱ्या तरुणा साठी खूप महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये ज्या तरुणांना नवीन खाजगी नोकरी जॉईन केली असेल त्यन्च्यासाठी १५ हजार रुपये अतिरिक्त बोनस म्हणून देण्यात येतील त्या योजनेचे नाव आहे pm विकसित भारत योजना आज आपण या योजनेबद्दल सर्व माहिती …