PM Internship Scheme 2025-2026 :- जसे कि आता नुकताच सदर झालेला अर्थसंकल्प मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सदर केला या अर्थ्स्नक्पामध्ये निम्र्लासितारमण यांनी तरुणाच्या रोजगारासाठी खूप महत्वाचे आणि फायद्याचे निर्णय घेण्यात आले आहेत . या अर्थ्स्नक्पामध्ये सर्वात जास्त तरुणांच्या रोजगारावर जास्त भर देण्यात आला होता . त्याच अर्थ्स्नकाल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी एका नवीन योजनेची घोषणा केली त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री इंटरशिप योजना.
या योजनेला आपण सध्या आणि सरळ भाषेमध्ये प्रधानं मंत्री युवा इंटरशिप योजना असे हि म्हणतो . जसे कि या योजने मध्ये भारत देशातील सगळ्यात top ५०० कंपन्यामध्ये तरुणांना रोजगार निर्माण करण्याची संधी मिळते .
जसे कि ज्या तरुणांना इंटरशिप ची संधी मिळते त्या सोबत त्या तरुणांना त्या इंटरशिप सोबत काही अधिकचे भत्तेही मिळतात.आणि जर त्यांना एक सोबत रक्कम हवी आसेल्त तर तेही मिळण्यास मदत होते.
जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती घ्यायची आहे आणि तुम्हालाही या योजनेमध्ये सहभागी ह्य्यचे असेल तर तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
ज्य्मुळे तुम्हाला कुठ्ळीही माहिती साठी अडचण येणार नाही जर तुम्हाला या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला सरावत आगोदर online अर्ज करावा लागेल तो अर्ज कसा करावा या बद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या . जेणेकरून तुम्हाला या योजनेची सर्व माहिती मिळेल.
PM Internship Scheme 2025-2026
हि जी योजना आहे ती योजना भविष्यात खूप जास्त चांगली असणार आहे कारण सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेमध्ये ज्या तरुणांना रोजगार नाहीत त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल जर या योजनेमध्ये तरुणांना रोजगार मिळाले तर तरुणांना त्यांचे भविष्य निर्माण करण्यास खूप चांगला फायदा होईल त्यामुळे जगात जी बेरोजगार पणा आहे to कमी होण्यास मदत होईल
जर तुम्हाला या योजेमध्ये इंटरशिप करायची असेल तर त्या योजनासाठी पात्रता काय आहेत अर्ज कसा आणि कुठे भरायचा आणि जर हि पात्रता जर पूर्ण केली तर या योजनेचा लाभ मिळेल जर तुम्हाला या योजनासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही pminternship.mca.gov.in या वेबसाईट ला जाऊन या योजनेबद्दल सर्व माहिती पाहू शकता.
PM Internship Scheme 2025-2026 Allowance
जसे कि आताच प्रदर्शित झालेल्या माहिती नुसार या योजने अंतर्गत १ कोटी पेक्षा जास्त लोकांना या योजनेचा खूप मोठा फायदा झाला आहे आणि या योजनेमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्या देशातील बेरोजगारी कमी करणे आणि सगळ्यात जास्त लोकांना जास्तीत जास्त रोजगार देणे हे आहे.
जसे कि हि योजना जी आहे ती ती खास जे तरुण शिक्षण करत करत नोकरी करायची आहे अशा साठी आहे कारण गरीब मुलांना शिक्षण करत असताना काही आर्थिक सह्या हि आवश्यक असते आणि काही प्रमाणात त्यांना रोजगार हि मिळतो त्यामुळे त्यांना आर्थिक हि खूप जास्त फायदा होतो
जसे कि या योजनेमध्ये जे तरुण भाग घेतात त्य्याना प्रतेक महिन्याला ५ हजार रुपये एवढा भत्ता आणि काही दिव्सानानात्र ६ हजार रुपये एकरकमी त्याच्या खात्यावर हस्तांतरित केले जातात.
पीएम इंटर्नशिप योजनेचा कालावधी(Duration of PM Internship Scheme 2025-2026)
खर तर या योजनेसाठी आणखी कुठला कालावधी ठरवला गेलेला नाही पण अंदाजे सांगू शकतो कि त्यामध्येही त्यांनी दोन टप्पे पडले आहेत . पहिला जो टप्पा आहे त्या टप्यात या योजनेचा कालावधी २ वर्ष असू शकतो आणि दुसरा जो टप्पा आहे त्याचा कालावधी ३ वर्षापेक्षा जास्त असू शकतो त्यामध्ये जो पण खर्च असतो तो सर्व खर्च ज्या पण कंपन्या असतील त्या करतील
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अट आणि पात्रता :- Eligibility for PM Internship Scheme 2025-2026
जसे कि प्रतेक योजनेसाठी पात्र होण्यसाठी अआगोदर त्या योजनेच्या काही अठी आणि पात्रता असतात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात तस्याच अठी आणि पात्रता खाली दिल्या आहेत तुम्ही त्या वाचू शकता.
- ज्या उमेदवाराला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
- ज्या मुलाचे / मुलीचे वय हे २१ वर्षापेक्षा जास्त आहे तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात
- त्याच बरोबर कमीत कमी २१ आणि जास्तीत जास्त २४ वर्षापर्यंत वय असणारे लोक यासाठी अर्ज करू शकतात.
- तसेच ज्या लोकांनी विज्ञान मधून शिक्षण केले आहे तेही लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे /Documents required for PM Internship Scheme 2025-2026 :-
सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही या योजनेसाठी पत्र झालात आणि तुमाला या बद्दल कुठली कागदपत्र लागतात याची काहीही माहिती नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही तर या साठी अर्ज करण्यसाठी कुठली कागदपत्र हवी आहेत या बदल मी तुम्हाला खाली सविस्तर माहिती दिली आहे.
या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्र पुढीलप्रमाणे:-
- ज्या अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
- ज्या ठिकाणी अर्जदार राहतो त्या ठिकाणचे स्वतः पत्याचा कुठलाही स्वतःच्या किवा वडिलाच्या नावाने पुरावा
- जर कोणी वेगळया CAST मधून अर्ज करत असेल तर त्याला जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- तुमच्या घरातील रेशन कार्ड ज्यावर तुमचे स्वतःचे नाव असेल
- तुम्ही जे शिक्षण पूर्ण केले आहे त्याचा प्रमाणपत्र / गुणपत्रक
- तुमचा स्वतःचा मोबाईल number
- बँकेचे पासबुक (कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचे द्यावे)
- आणि तुमचा स्वतःचा इमेल id
LIC Bharti 2025 | lic मध्ये मुलीसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी | Lic Bima Sakhi Scheme २०२५
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How to apply for PM Internship Scheme 2025-2026?)
या योजनेसाठी online अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फोल्लो कराव्या लागतील.
- अर्ज करण्यसाठी तुम्हाला प्रधानमंत्री इंटरशिप ची योजनेची वेबसाईट उघडावी लागेल
- तुम्हाला एक होम पेज दिसेल तिथे डाव्या कोपर्यात नोंदणी करा या बटनावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता
- हे केल्यावर तुम्हाल एक तुमची स्वतःची माहिती भार्ण्य्साठी form उघडेल तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरायची आहे .
- त्यानंतर तुम्हाल जी कागदपत्र आवश्यक आहेत ती सर्व कागदपत्र online उपलोड करायची आहेत
- सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर submit या button वर क्लिक करून तुम्ही त्या पर्यावर क्लिक करून अर्ज करू शकता
- अशा प्रकारे या इंटरशिप ची सर्व online प्रोसेस पूर्ण होईल
PM Internship Scheme OFFICIAL WEBSITE:- Check Here
आशा आहे हि माहिती तुम्हाल समजली असेल .