व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

MSRTC Nashik Bharti 2025 | महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी मोठी भरती | MSRTC Recruitment 2025

MSRTC Nashik Bharti 2025 Full Details / St mahamandal bharti 2025 online form date

MSRTC Nashik Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत विविध जागांसाठी अर्ज भरण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे खाली दिलेली जाहिरातीची माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून अर्ज करू शकता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत एकूण 367 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरती बद्दल जसे की पात्रता वयाची अट शैक्षणिक पात्रता अर्ज कसा करावा अर्ज कुठे करावा अर्ज कसा भरावा या संबंधी सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचून घेऊन अर्ज करायचा आहे
MSRTC Nashik Bharti 2025 :- This advertisement has been issued for a total of 367 
posts under the Maharashtra State Road Transport Board. This advertisement has been 
published under the Divisional Controller State Transport Board. All the information
 regarding the recruitment such as eligibility, age limit, educational qualification,
 how to apply, where to apply, how to fill the application form is given below. 
For this, you have to read the advertisement given below carefully before applying.

St mahamandal bharti 2025 Deatils

अर्जदारासाठी महत्त्वाचे सूचना
या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर ही जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी लागेल या भरती संबंधीच्या तुम्हाला काही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाले तर यासाठी आम्ही पात्र जबाबदार असणार नाही
◾भरती विभाग
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत ही भरती होत आहे
◾एकूण पदे
या भरतीसाठी एकूण 367 जागांसाठी ही भरती होत आहे
◾शैक्षणिक पात्रता
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता ही पूर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता पात्र पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा
भरतीसाठी उमेदवाराचा शैक्षणिक पात्रता आयटीआय किंवा अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदवीधारक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
◾मासिक वेतन
या भरतीतील पदांसाठी मासिक वेतन वेगवेगळे आहेत त्यासाठी तुम्हाला अधिकृत पीडीएफ जाहिरातया भरतीतील पदांसाठी मासिक वेतन वेगवेगळे आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी लागेल
◾या भरतीचे जाहिरात आणि अर्ज लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे

MSRTC Nashik Bharti 2025 Official Advertisement &

Msrtc bharti 2025 apply online link

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
Bharti Official Website🌍 येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा
वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरतीसाठी अर्ज करत असताना  उमेदवार वय हे कमीत कमी अठरा वर्षे तेहतीस वर्षे याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
पदाचे नाव
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत ही जी भरती होत आहे ही पुढील पदासाठी होत आहे
या पदाचे नाव आहे प्रशिक्षणार्थी
नोकरीचे ठिकाण
या भरतीचे नोकरी करण्याचे ठिकाण हे नाशिक असेल
◾आवश्यक कागदपत्रे
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराला पुढील कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
ज्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक दोन्ही बाजूचे प्रत आयटीआय प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक यांत्रिकी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्यासाठी जातीचा दाखला हा बंधनकारक आहे आणि त्यासोबत झेरॉक्सही जोडणेवश्यक आहे
एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची ऑनलाईन अप्लाय केल्याचीएकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्याची ऑनलाईन अप्लाय केल्याची  प्रिंट या अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे
लक्षात ठेवा एकदा तुमचे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला त्याच्यानंतर तुम्हाला मास्ट महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय एकदा तुमचे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय मार्ग परिवहन मंडळ मध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या की तुमची ही फक्त प्रशिक्षण नोकरी असेल

Msrtc nashik bharti date

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला दिनांक 11 ऑगस्ट 2025 च्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता
या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेला पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवावा लागेल
◾अर्ज शुल्क:-
या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाल काही अर्ज शुल्क भरावे लागेल
खुला प्रवर्ग साठी अर्ज शुल्क हे ५९० रुपये आणि राखीव प्रवर्ग यासाठी अर्ज शुल्क हे २९५ रुपये एवढे आहे
लक्षात ठेवा तुम्हाला अर्ज शुल्क हे  offline पद्तीने भरता येईल
अर्ज शुल्क भार्ण्यासाबंधी सर्व माहिती जाहिराती मध्ये दिली असून जाहिरात आगोदर काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.
◾अर्ज करण्या अगोदर तुम्ही ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावे

Leave a Comment

आताच ग्रुप जॉईन करा 👉