MSC Bank Bharti 2025 Full Details
MSC Bank Bharti 2025 :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन यांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन यांच्या मार्फत विविध पदांसाठी सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे असेल.
महाराष्ट्र मध्ये राहणारे युवकांसाठी बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणजेच एमसीएस मध्ये एकूण 167 पदांसाठी भरती निघालेला आहे याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जी भरती आहे ती फक्त फक्त आणि फक्त बँक जे की फक्त महाराष्ट्राचे रहिवासी असतीलजे की फक्त महाराष्ट्राचे रहिवासी असतील यांच्यासाठी करण्यात येणार आहे.
ही जी भरती असेल ती एकूण 167 जागांसाठी करण्यात येईल संबंधी्ण संपूर्ण माहिती मी तुम्हाला खाली दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊन अर्ज करू शकता.
MSC Bank Bharti 2025 :- This is a very good opportunity for the youth living in Maharashtra to get a job in a bank because Maharashtra State Cooperative Bank Limited (MCS) has announced recruitment for a total of 167 posts. This recruitment is only for those who are residents of Maharashtra.
◾भरती विभाग:
ही जी भरती आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत करण्यात येत आहे.
◾एकूण पदे:
या भरतीसाठी एकूण 167 पदांसाठी भरती आहे.
◾पदांची नावे:
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत शिपाई चालक आणि टंकलेखक या पदांसाठी अर्ज मागविण्यातयेत आहेत.
◾शैक्षणिक पात्रता:
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे पण कमीत कमी तुम्हाला दहावी पास ते पदवीधर इथपर्यंत असणे आवश्यक आहे कारण पदांनुसार पात्रता ही वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी लागेल.
◾नोकरीचे ठिकाण:
या भरतीसाठी अर्ज करत असताना नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असेल.
या भरती संबंधी ऑनलाइन अर्ज आणि पीडीएफ ची जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
Msc bank bharti 2025 apply online Link And Msc bank bharti 2025 pdf
Official – जाहिरात👉 | येथेक्लिककरा |
Online/Offline अर्ज📰 | येथेक्लिककरा |
Bharti Official Website🌍 | येथेक्लिककरा |
◾अर्ज करण्याची पद्धत करण्याची पद्धत
या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करत असेल तर तुम्हाला तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
MSC Bank Exam Date 2025
MSC Bank Education Qualification Criteria
◾पदानुसार शैक्षणिक पात्रता:
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवाराची कमीत कमी कोणत्याही शाखेतील पदवीधर व त्या शाखेतून त्या उमेदवाराला कमीत कमी 50% गुण व मल्टिप्लिकेशन साठी मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षणार्थी चालक:
ही जी भरती आहे ती चालक या पदासाठी असल्यामुळे उमेदवाराची कमीत कमी एसएससी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आणि मराठी विषयासह वैद्य हलके वाहन चालण्याचे वैद्य परवाना आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी शिपाई या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारी कमीत कमी एसएससी उत्तीर्ण म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी विषयातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात
उमेदवारासाठी अर्ज करत असताना सूचना उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबत सर्व माहितीची खात्री करून आणि सर्व अटींची पात्रता होत असेल तरच अर्ज करावा अन्यथा अर्ज करू नये.
Msc bank bharti 2025 last date
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख:
ज्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी दिनांक सहा ऑगस्ट 2025 या तारखेच्या अगोदर वेळेत अर्ज करावा आणि बँकिंग क्षेत्रासाठी जर त्यांना करिअर करायचा असेल त्यांनी आपले स्वतःचे पहिले पाऊल इथे टाकले तरी हरकत नाही.