Maratha aarakshan GR 2025 | शेवटी मराठा आरक्षण लढा यशस्वी !!! | पहा काय आहे मराठा आरक्षण संपूर्ण GR माहिती २०२५ | Maratha aarakshan gr 2025 Download

Maratha aarakshan gr 2025 | how To Download Maratha Aarakshan GR (Hydrabad Gazzette GR Download Date 02/09/2025) 

Maratha aarakshan GR 2025 :- दिनाक २९ तारखेपासून सुरु असलेला मनोज जरांगे लढा आज शेवटी यशस्वी ठरला आहे विखे पाटील यांच्या उपस्थित मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण दिनाक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी सोडण्यात आले सुरवातीला आरक्षणा संधार्बत कच्चा मसुदा सदर करून तो मान्य झाल्यानंतर मराठा आरक्षण संधार्बत gr काढण्यात आला आहे खाली दिलेला gr तुम्ही पाहू शकता या मजकुराच्या शेवटी तुम्हाला gr pdf दिली आहे ती वाचून घेऊ शकता

Social Buttons
Maratha aarakshan GR 2025
Maratha aarakshan GR 2025

मराठा आरक्षणावरील नवीन जीआर : सप्टेंबर २०२५ मधील मोठे निर्णय

महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा आरक्षणाशी संबंधित दोन महत्त्वाचे शासकीय निर्णय (GR) जारी केले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हे जीआर प्रसिद्ध करण्यात आले.

या दोन निर्णयांमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. चला पाहूया या दोन्ही जीआरची सविस्तर माहिती –


१. हैदराबाद गॅझेटिअर व कुणबी प्रमाणपत्र जीआर

🔹 उद्देश : मराठवाडा विभागातील पात्र मराठा समाजातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र सहज मिळावे यासाठी ही पायरी उचलली आहे.

🔹 मुख्य तरतूद :

  • १९२१ व १९३१ मधील हैदराबाद गॅझेटिअर मधील नोंदींचा आधार घेऊन मराठवाड्यातील पात्र कुटुंबांना कुणबी म्हणून मान्यता दिली जाणार.

  • गावपातळीवर समित्या स्थापन करून ऐतिहासिक पुराव्यांची पडताळणी करून प्रक्रिया जलद करण्याचे आदेश.

👉 या निर्णयामुळे ज्यांच्या कुटुंबाकडे जुने दस्तऐवज आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र पटकन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


२. ‘सगे सोयरे’ जीआर 

🔹 उद्देश : कुणबी प्रमाणपत्र देताना “सगे सोयरे” (नातेवाईक) या संज्ञेची स्पष्ट व्याख्या करणे.

🔹 मुख्य तरतूद :

  • सगे सोयरे म्हणजे लग्नसंबंधातून किंवा रक्ताच्या नात्याने जोडलेले नातेवाईक.

  • जर एका कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले, तर त्याचे हक्क रक्ताच्या नात्याने जोडलेल्या इतर कुटुंबियांनाही लागू होतील.

👉 म्हणजेच, एका घराला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते नातेवाईकांनाही लागू होईल, ज्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होईल.

येथे पहा संपूर्ण मराठा आरक्षण GR Pdf माहिती

कुणबी नोंद कशी शोधावी? आपली कुणबी नोंद येथे पहा ऑनलाईन सर्व जिल्ह्यांची माहिती  | kunbi nond kashi pahavi जिल्हानुसार.

जिल्ह्यानुसार आतापर्यंत सापडलेल्या मराठा नोंदी तुम्ही खाली तुमच्या जील्यानुसार पाहू शकता.

जिल्हानुसार kunbi nond येथे पहा

 

1) कोल्हापूर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

२) गडचिरोली जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

३) छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

4) जालना जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

5) धाराशिव जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

6) नागपूर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

7) नांदेड जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

8) परभणी जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

9) पालघर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

10) बीड जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

11) भंडारा जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

12) हिंगोली जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

12) बुलढाणा जिल्हा कुणबी नोंद येथे पह

13) गोंदिया जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

14) रत्नागिरी जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

15) रायगड जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

16) लातूर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

17) वर्धा जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

18) वाशिम जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

19) सांगली जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

20) सातारा जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

21) सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

22) सोलापूर जिल्हा कुणबी नोंद येथे पहा

हि महत्वपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या मराठा बांधवाना नक्की शेअर करा 

Leave a Comment

error: Content is protected !!