Maharashtra Police Bharti New Update 2025 | महाराष्ट पोलीस भरती 2025-2026 बद्दल नवीन अपडेट तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | Mumbai police recruitment २०२५

Maharashtra Police Bharti New Update 2025 :- नमस्कार मित्रानो आज आपण या आज या पोस्ट मध्ये पोलीस भरती बाबत नवीन अपडेट काय आहे त्या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत . जसे कि आताच झालेल्या पोलीस भरती बाबत आपल्या महाराष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानि सांगितले कि महाराष्ट राज्यात ऐकून १५ हजार पदासाठी पोलीस भरती साठी जाहिरात येईल .

Social Buttons

त्या भरती बद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे

Maharashtra Police Bharti New Update 2025

भरती विभाग:- या सदर भरती हि पोलीस विभागांतर्गत घेण्यात येईल

भरती प्रकार :- सरकारी विभागात नोकरी नोकरी ची चांगली संधी आहे

Maharashtra Police Bharti २०२५ पात्रता

पात्रता:- उमेदवार कमीत कमी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

ऐकून भरती पदसंख्या:- १५६३१

Maharashtra Police Bharti Position

पोलीस शिपाई:- १२३९९ जागा

पोलीस शिपाई चालक:- २३४ पदे

bandasman:- 25 पदे

सशत्र पोलीस शिपाई:- २३४

करग्रह शिपाई:- ५८० जागा

ऐकून :- १५६३१ जागा साठी भरती

Maharashtra Police Bharti New Update 2025 pdf जाहिरात

येथे पहा अधिकृत घोषणा :- येथे क्लिक करा

महाराष्ट पोलीस भरती अधिकृत वेबसाईट:- येथे पहा

अर्ज पद्धत:- या भरतीसाठी online पद्धतीने अर्ज सुरु होतील

पोलीस भरती २०२५- २०२६ बद्द्दल महत्वाची सूचना

हि जी भरती आहे ती प्रतेक जिल्ह्यानुसार पार पडेल

लेखी परीक्षा हि omr नुसार घेण्यात येईल

त्यामध्ये पुढील टप्पे पार पडतील

  • अर्ज मागवणे
  • अर्ज छाननी
  • शारीरिक चाचणी
  • आणि लेखी परीक्षा

Maharashtra Police Bharti New Update 2025 बद्दल प्रश्न

Maharashtra Police Bharti  / पोलीस भरती फॉर्म कधी सुटणार

या भरतीसाठी आजून तारीख आजून निघांली नाही तारीख निघाल्यास कळवण्यात येईल

Maharashtra Police Bharti Online website

mahapolice.gov.in bharti हि ओफ्फिसियाल वेबसाईट आहे

Police Bharti 2025 Online Form Date

या भरतीसाठी आजून form सुटलेले नाहीत

 

Leave a Comment

error: Content is protected !!