Nanded Anganwadi bharti 2025 :- अंगणवाडी मध्ये काम करायचे सर्वच महिलांची इच्छा असते तर ती इच्छा आता पूर्ण होणार आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून 23 पदांची भारती होणारं आहे ही भरती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणारा असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
पदांची माहिती
पदाचे नाव: अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस (मानधनी)
रिक्त पदांची संख्या: एकूण 23 पदे
नोकरीचे ठिकाण: नांदेड
शैक्षणिक अट
अंगणवाडी सेविका होण्यासाठी उमेदवारा चे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण बारावी उत्तीर्ण हे शासकीय मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.
Nanded Anganwadi bharti 2025 जाहिरात (pdf)
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Bharti Official Website🌍 | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा
अंगणवाडी सेविका होण्यासाठी सामान्य महिलेचे वय मर्यादा ही कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे आणि जास्तीत जास्त सामान्य महिलेचे वय हे 35 वर्षे असले पाहिजे तसेच विधवा महिला उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 40 असले पाहिजे
अर्ज करण्याची पद्धत
अंगणवाडी सेविका होण्यासाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्जासोबत शैक्षणिक दाखले व वयाचा पुरावा रहिवासी प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपात्रे जोडावीत.
Anganwadi bharti 2025 last date
अर्ज करण्याची शेवटची
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 एप्रिल 2025
दिलेल्या अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) नांदेड कार्यालय
श्री. संजय प्रदिपराव औरदकर
घर नं. 1-18-186, श्री. साई सदन बिल्डिंग, दुसरा मजला,
नवा मोढा, नांदेड