Ladki Bahin Yojana KYC News Update
🔥Ladki Bahin Yojana KYC Update 2025 :- नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही मार्केटमध्ये बघत आहात लाडकी बहीण योजना याबद्दल भरपूर काही अफवा पसरत आहेत ज्यामध्ये तुम्ही जर केवायसी केली नाही तर तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो असेही सांगितले जात आहे पण याबाबत खसखरी माहिती अजून कोणाला माहिती नाहीये ती माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्या पंधराशेची रुपयाच्या महिलांना आर्थिक फायदा होतो त्यामुळेही योजना कधीही बंद होणार नाही
Ladki Bahin Yojana July Hapta २०२५
जसे कि आताच अदिती ती तटकरे या यांनी जुलै महिन्याच्या लाडकी बहिण योजना हप्त्याबद्दल काही महत्वाची माहिती दिली जुलै महिनाच लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार याबद्दल मार्केट मध्ये बरेच अफवा पसरत होत्या पण जसे कि तुम्ही पाहू शकता
अदिती ताईने लाडकी बहिण जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन च्या आगोदर लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे सांगितले आज काही महिलांच्या खात्यात to हप्ता हि जमा झाला आहे (०६/०८/२०२५) त्या मुळे लाडक्या बहिणींना राक्षबंधान्चे खर्या अर्थाने गिफ्ट मिळाले असेही म्हणता येईल.
Ladki Bahin Yojana KYC Update 2025
लाडकी बहीण योजना केवायसी बद्दल अजून कुठलेही ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये फिरत असलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका काही लोक खोटे अफवा पसरून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात त्यामुळे तुम्हाला तरी माहिती काय आहे आणि खोटी माहिती काय आहे याबद्दल काहीच माहिती होत नाही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ती योजना कोणीही बंद करू शकत नाही या योजनेबद्दल जर काही महत्त्वाचे अपडेट आले तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ हे लक्षात ठेवा त्यामुळे जर तुमचा हप्ता प्रत्येक महिन्याला येत असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही या त्याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला ही जाऊन पाहू शकता जेणेकरून तुम्हाला कुठल्याही खोट्या अफवा यांना बळी पडण्याचे गरज भासणार नाही लक्षात ठेवा जर तुमचा जून महिन्याचा हप्ता आला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो.
🔥Ladki Bahin Yojana June and July Hapta 2025 कुठल्या गोष्ठी कराव्यात
जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांनी पुढील गोष्टी कराव्यात
तुमच्या गावांमधील अंगणवाडी किंवा अशा सेविका यांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांना तुमच्या हप्त्याबद्दल सविस्तर माहितीसांगायचे आहे त्यासाठी तुम्हाला एक तक्रार निवारण फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला तुमच्या गावातील आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे मिळेल
जून महिन्याचा हप्ता हप्ता जर आला नसेल तर तुम्ही आमच्या गावातील ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन रीतसर तक्रार करू शकता तक्रार करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट ला जाऊन तक्रार करा यावर क्लिक करून तक्रार अर्ज सादर करायचा आहे
लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होता तेव्हा जी पण माहिती दिली असेल ती माहिती तुम्हाला ते नमूद करायचे आहे जर ही माहिती काही चुकले तर तुमची तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही या सर्व बाबी लक्षात ठेवून तुम्ही तक्रार करू शकता
लाडकी बहिण योजना हप्त्या बद्दल तक्रार करण्यसाठी तुम्ही खाली दिलेली वेबसाईट open करून online तक्रार करू शकता
Ladki Bahin Yojana online Complaint form :- Click Here
Ladki Bahin Yojana Online Complaint कशी करायची?
- तुम्हा वर जी वेबसाईट दिली आहे ती वेबसाईट open करा
- ती वेबसाईट open केल्यानंतर तुम्हाला login साठी विचारले जाईल
- तिकडे login करून
- तुम्हाला डाव्या तुम्हाला online तक्रार नोंदवा त्यावर क्लिक करा
- तिथे तुमची जी पण तक्रार असेल ती सर्व माहिती नमूद करून
- तक्रार नोंदवा यावर क्लिक करा
- तुम्ही तुमची तक्रार केल्याचे online स्टेटस हि same स्टेप्स वापरून पाहू शकता
लक्षात ठेवा तुम्ही एकदा तक्रार नोंदवली त्या नंतर तुम्हाला परत तक्रार नोंदवता येणार नाही जो पर्यंत तुमची पहिली तक्रार बंद होत नाही त्या मुळे जर तुम्ही एकदा तक्रार केली असेल तर त्या तक्रारीवर तिकडून काय उत्तर येते याची वाट बघा आणि त्यानंतर दुसरी तक्रार नोंदवा.
जर तक्रार नोंदवत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटू शकता किवा तुमच्या गावातील सेतू केंद्रात जाऊन विचारू शकता.
तर ही होती लाडकी बहीण योजना बद्दल अपडेट
लाडक्या बहीण विषयी नवीन अपडेट साठी तुम्ही आपला वेबसाईटला दैनंदिन भेट देत चला मी करून तुम्हाला खरे आणि महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील
लाडकी बहिण योजना बद्दल आणखी जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला comment मध्ये विचारू शकता .
लाडक्या बहिण योजना हप्ता कधी बंद होऊ शकतो या बद्दल खाली दिलेली लिंक open करून तुम्ही सर्व माहिती तेही gr सोबत वाचू शकता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती वाचा.
तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत