Kolhapur ZP Bharti 2025 / मेगा भरती जाहिरात 2025
Kolhapur ZP Bharti 2025:- नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत विविध विविध नवीन पदांसाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये पुढील विभाग असतील ज्यामध्ये लिपिक असेल यासाठी प्रशिक्षक या पदासाठी मोठी भरती होत आहे रियाज भरतीची जाहिरात आहे ते जिल्हा परिषदेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली जे जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.
Kolhapur ZP Bharti 2025:- Hello friends, recruitment has been started for various new posts under the Zilla Parishad. This recruitment will have the following sections, including clerks and instructors. There is a big recruitment for this post. There is an advertisement for the recruitment. It has been published under the Zilla Parishad. Candidates who want to apply for this recruitment, you can read the advertisement given below carefully and apply.
⚠महत्वाची सूचना:- सर्वात महत्त्वाची सूचना जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अगोदर ती जाहिरात दिलेले आहेत ते काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे भरतीत संबंधी जर तुम्हाला काही गैरसमज झाला त्याची जबाबदारी स्वतःची असेल हे लक्षात ठेवा.
🟦भरती विभाग:
ही जी भरती आहे जिल्हा परिषद विभाग अंतर्गत करण्यात आलेले आहे.
🟦कुठल्या पदांसाठी भरती असेल:
या भरतीमध्ये लिपिक मी प्रशिक्षक यांसारख्या पदांसाठी हे भरती असणार आहे.
🟦पदांसाठी लागणारे पात्रता:
या पदासाठी लागणारी पात्रता आहे पदांप्रमाणे वेगवेगळी आहे साठी तुम्हाला खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
🟦मासिक वेतन काय असेल:
लिपिक आणि प्रशिक्षक या पदासाठी मासिक वेतन हे 20000 ते त्याच्या दरम्यान असेल लक्षात ठेवा मासिक वेतन हे पदासाठी वेगवेगळे असू शकते त्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावे लागेल.
🟦या भरतीसाठी लागणारी पात्रता:
या भरतीसाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्याला मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
🟦भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक:
या भरतीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्या अगोदर तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरातीची लिंक ओपन करून ती पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करा.
Kolhapur ZP Bharti 2025 online अर्ज लिंक आणि PDF जाहिरात
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
How To Apply For Kolhapur ZP Bharti 2025
🟦अर्ज करण्याची पद्धत काय आहे:
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीसाठी अर्ज कसा करायचा हे आम्ही खाली स्टेप बाय स्टेप सांगितले आहे वाचून घेऊन अर्ज करा.
या भरतीसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असल्यामुळे तुम्हाला जाहिरात वाचून घेणे आवश्यक आहे.
🟦या भरतीचा कालावधी काय असेल:-
ही जी भरती आहे ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली भरती आहे ज्याला आपण्ट बेसिस असेही म्हणू शकतो तिचा कालावधी हा 11 महिन्यासाठी असू शकतो त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण वेळेसाठी भरती हवी असेल तर ती मिळणार नाही किंवा या भरतीमध्ये पूर्ण वेळेसाठी युक्ती दिलीली जाणार नाही.
🟦पदाचे नाव
ही जी भरती आहे खूप प्रशिक्षक या पदासाठी तसेच कुस्ती मधील प्रमुख क्रीडा विभाग तसेच सहाय्यक प्रशिक्षक व कनिष्ठ लिपिक या पदासाठी असेल.
📢 New Bharti Update :- LIC Bharti 2025 | lic मध्ये मुलीसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी | Lic Bima Sakhi Scheme २०२५
🟦नोकरीचे ठिकाण:-
ही जी भरती आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत निघालेली असून जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजश्री शाहू महाराज विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर तालुका करवीर कडे या ठिकाणी असणार आहे.
Kolhapur Zp bharti 2025 last date
🟦अर्ज करण्याची शेवटची तारीख:
वरील भरतीसाठी तुम्हाला दिनांक 14 ऑगस्ट 2025 च्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे तारखेच्या नंतर आलेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
🟦अर्ज पाठवण्याचा पत्ता:
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांसोबत तुमचा अर्ज खालील पत्त्यावर पाठवून द्यावा
शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर.
🟦अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात वाचून घ्या.