व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

IBPS Clerk Bharti 2025 | IBPS मार्फत लिपिक या पदासाठी मोठी भरती | IBPS Clerk Recruitment 2025

IBPS Clerk Bharti 2025 :- नमस्कार युवकांना जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ज्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस मार्फत विविध सार्वजनिक क्षेत्रांमध्ये ग्राहक सेवा साहेब ज्याला आपण मराठीमध्ये लिपिक असे म्हणतो त्यासाठी भरती निघालेली आहे ही जी भरती आहे येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2026 आणि 2027 करिता आहे ही जी भरती असणार आहे ती एकूण दहा हजार 277 एवढ्या रिक्त पदांसाठी असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तरी या भरतीमध्ये जास्तीत जास्त युवकांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची चांगली संधी मिळेल अशी आशा आहे ज्या ज्या युवकांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे त्यामुळे ही संधी सोडू नये

IBPS Clerk Bharti 2025 :- The Institute of Banking Selection (IBPS) has announced recruitment for the posts 
of Customer Service Officer (Clerk) in various public sectors for the upcoming
financial year 2026 and 2027. The recruitment is for a total of 10,277 vacant posts.
Candidates who want to apply will have to apply online. It is hoped that maximum youth
will get a good job opportunity in the banking sector in this recruitment. This is a 
very good opportunity for those youth who want to work in the banking sector, so do not
miss this opportunity.
◾या भरतीची सर्व ऑनलाईन लिंक आणि भरतीची सर्व माहिती मी तुम्हाला खाली दिलेली आहे ती तुम्ही वाचून घेऊन अर्ज करू शकता

IBPS Clerk Bharti 2025 Online Apply Link and advertisement link

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
Bharti Official Website🌍 येथे क्लिक करा

 

◾भरती विभाग:
ही जी भरती आहे ती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयपीपीएस यांच्याद्वारे करण्यात येणार आहे
◾भरती प्रकार:
जर तुम्ही सरकारी बँकेमध्ये नोकरी शोधत असाल त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे
◾पदाचे नाव:
हीच भरती असणार आहे पुढील पदांसाठी असेल ज्यामध्ये लिपिक हे पद आहे
दुसरे नंबरचा जे पद आहे ते ग्राहक सेवा असोसिएट हे असेल
◾शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असेल
ज्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तो उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे भरती संबंधी शैक्षणिक आज पात्रतेसाठी तुम्ही जाहिरातही पाहू शकता

IBPS Clerk salary Details For IBPS Clerk Bharti 2025

◾मासिक वेतन:
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे जसे केलेिपिक किंवा ग्राहक सेवा अधिकारी या पदासाठीना उमेदवारांना 19900 ते 47920 एवढी मानधन प्रत्येक महिन्याला दिले जाईल
या भरती संबंधी अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तिचा वापर करून तुम्ही ऑनलाईन जाहिरात किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता
◾अर्ज करण्याची पद्धत:
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय हे वीस वर्षे ते 28 वर्षे याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही
या भरतीसाठी अजून इतर पात्रता आहेत त्याही तुम्हालामाहिती असणे आवश्यक आहे
◾इतर आवश्यक पात्रता:
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला जे शैक्षणिक पात्रता आहे ती पदवीधर आहे किंवा समान पात्रता असेल तेही चालेल पण दुसरीची पात्रता आहे संगणक प्रणाली मध्ये तुम्हालाकमीत कमी संगणक चालवता येणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही यामध्ये कुठे काम केलेला अनुभव असेल तर तेही तुमच्यासाठी खूप चांगला ठरवूकमीत कमी संगणक चालवता येणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही यामध्ये कुठे काम केलेला अनुभव असेल तर तेही तुमच्यासाठी खूप चांगला ठरवू शकतो पण त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे संघ याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागेलकमीत कमी संगणक चालवता येणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही यामध्ये कुठे काम केलेला अनुभव असेल तर तेही तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो पण त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे संघ याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागेलम्हणजेच तुम्हाला याचे कागदपत्र द्यावे लागेल
तसेच या भरतीसाठी दुसरी पात्रता म्हणजे अर्ज करत असतानातुम्ही ज्या राज्यात अर्ज करतात्या राज्यातील स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे जसे की ती भाषा वाचता येणे आवश्यक आहे लेख लिहिता येणे आवश्यक आहे बोलणे आवश्यक आहे आणि समजून घेणे आवश्यक आहे
जर तुम्ही या भरतीसाठी पात्र झाला तर तुम्हाला भाषेसंबंधी एक परीक्षा द्यावी लागेलत्यासाठी तुम्हाला ही भरतीअर्ज करत असताना लोकल भाषा येणे आवश्यक आहे
या भरतीसाठी अर्ज करत असताना जी पण पात्रता दिली आहे त्याप्रमाणे जसे की शैक्षणिक पात्रता वय पात्रता आरक्षण पात्रता यासंबंधी सर्व मूळ कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहेती कागदपत्र वेळेमध्ये दिलेल्या अर्ज जाहिरातीमध्येअटीनसह जमा करणे आवश्यक आहे

IBPS Clerk Last Date to apply 2025 | IBPS Clerk Bharti 2025

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख:
या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दिनांक 21 ऑगस्ट 2025 च्या अगोदरऑनलाइन अर्ज करावे लागेल कारण ही त्याची सेवा अंतिम तारीखआहे
◾या भरतीसाठी अधिकच जाहिरात तुम्हाला अगोदर काळजीपूर्वक वाचावी लागेलती जाहिरात वाचा

Leave a Comment

आताच ग्रुप जॉईन करा 👉