What Is Meaning Of EPFO | How To Fill All EPFO Forms All In Details A To Z Information | EPFO All Forms full Guide

How To Fill All EPFO Forms All In Details A To Z Information

Pf म्हणजे काय/ What is Pf?

नमस्कार मित्रानो आज आपण pf बद्दल जेवढे पण तुम्हाला प्रश्न पडत असतील त्याची सर्व माहिती डिटेल मध्ये या पोस्ट

मध्ये पाहणार आहोत जसे कि pf बद्दल जाणून घ्यायचे म्हणल तर pf म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जर आपण येकाध्या ठिकाणी नोकरी करत असेल आणि जर आपल्याला पगार मिळत असेल त्या पगारामधील काही रक्कम आपण आपल्या भविष्यासाठी बचत करून ठेवतो त्याला आपण भविष्य निर्वाह निधी असे म्हणजेज pf आसे म्हणतो.

pf मध्ये कोणा कोणाचे पैसे असतात / Whose money is in PF?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आपल्या पगारामधून pf चे पैसे कमी होतात पण त्यात कोणा कोणा चे पैसे असतात तर सांगायचे झाले तर pf मध्ये तुमचे स्वतःचे म्हणजेच employee शेअर आणि कंपनीचे म्हणजेच employer शेअर आसे दोन प्रकार असतात आणि तिसरा प्रकार म्हणजे पेन्शन (EPS) असे मुख्य तीन प्रकार असता.

PF चे ऐकून किती प्रकार पडतात?

सरळ आणि सोप्या भाषेत जाणून घ्यायचे झाले तर pf चे आपण ज्या शेत्रात काम करतो त्या शेत्रानुसार प्रकार पडतात.

  1. EPF (Employees’ Provident Fund) :- या मध्ये जे लोक खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काढला जातो
  2. GPF (General Provident Fund): जर तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये काम करत आसल तर त्या कार्म्चारीसाठी हि योजना लागू होते.
  3. PPF (Public Provident Fund):  या योजनेमध्ये आपण स्वतः कधीही आपल्या भाविश्य्साठी रक्कम जमा करून ठेऊ शकतो म्हणजेच यामध्ये तुम्ही कोतेही नोकरी असण्याची गरज नाही.

pf मध्ये कोणाकोणाचा वाटा असतो / Who has a share in PF?

EPF Contribution (Employees’ Provident Fund): –  जे कमर्चारी काम करतात त्याचा जो काही पगार असतो त्यावर १२ टक्के वाटा असतो म्हणजेच तुमच्या पगारामधून १२ टक्के रक्कम pf म्हूनन जमा केली जाते.

Employer Contribution:- ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता ती कंपनी  हि १२ टक्के रक्कम तुमच्या pf account मध्ये जमा करते पण त्यामध्ये काही ठराविक टक्केवारी असते जसे कि (पेन्शन म्हणून ८.३३ टक्के रक्कम आणि उर्वरित pf) म्हणून रक्कम जमा केली जाते.

pf चे कुठले कुठले फायदे आहेत/ What are the advantages of PF?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जो pf जमा केला जातो त्य्मध्ये आपले काय फायदे आहेत का तर त्याचे उत्तर आहे हो pf चे भरपूर फायदे आहेत.

ज्यामध्ये पहिला फायदा आस आहे जर तुम्ही कर (tax) भरत आसल तर तुम्हाला ८० c अंतरगत tax मध्ये फायदा होऊ शकतो.

भाविश्य्साठी तुम्हला हि रक्कम मिळते त्यांमुळे तुम्हाला भविष्यात  तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही कंपनी माधीन निवृत्त होता तेव्हा तुम्हाला हि रक्कम काढता येते म्हणजेच जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही हि रक्कम काढू शकता

जेव्हा तुम्हाला खूप अडचण असेल तेव्हा तुम्ही यावरती कर्ज हि काढू शकता . म्हणजेच तुम्हाला या रक्मेवर्ती कर्जही काढता येते.

pf कधी कधी काढता येतो / pf When we Can Windrow? 

जर तुम्हाला काढायचा असेल तर पुढील तीन प्रकारे काढता येतो .

जेव्हा तुम्ही pf काढता तेव्हा तुम्हाला कुठल्या कुठल्या करण्साठी pf काढता येतो ते मी सविस्तर खाली दिले आहे ते कारण वाचून तुम्ही pf काढू शकता. लक्षात ठेवा जर एक जरी कारण चुकीचे निवडले तर तुमचा pf चा क्लेम रीजेच्त होऊ शकतो त्यामुळे जे कारण योग्य असेल तेच कारण निवडा. त्यसाठी खालील सर्व करणे व्यवस्तीत वाचून form भरा.

EPFO मध्ये pf काढत असताना आवश्यक epfo windrow forms / Required EPFO windrow forms while withdrawing PF in EPFO?

pf फॉर्म 31 (Form 31):-  epfo Advance form

या form चा अर्थ आसा आहे कि जेव्हा तुम्हाला तुमच्या काही  अडचणी असतील जसे कि शिक्षण, वैद्यकीय खर्च किवा शिक्षणासाठी हा form भरून तुम्हाला pf काढता येतो.

जेव्हा तुम्ही नोकरी करत असता तेव्हा हा form भरून रक्कम काढता येते.

यामध्ये तुमची जेवढी रक्कम pf खात्यामध्ये जमा असेल (जेवढी रक्कम तुमची वजा करून घेतली आहे तेवढीच रक्कम) तुम्हाला मिळेल.

उदाहरणा. जर तुमची रक्कम १५०० महिन्याला जमा होत असेल आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला जर pf काढायचा आहे  आणि जर तुम्ही हा form भरला. तर तुम्हाला १५०० * ६ = ९००० रक्कम तुम्हाला मिळेल.

त्यासाठीही काही ठराविक करण्साठी तुम्हाला खालील गोष्ठी लक्षात ठेवाव्या लागतात.

  1. वैद्यकीय कारणासाठी :- (Illness)

जर तुम्ही वैद्यकीय करण्साठी pf काढत आसल तर तुम्हाला कमीत कमी ६ महिने pf जमा झालेला आसने आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही हे कारण देऊन pf काढू शकता जर तुम्हाला हे पूर्ण नसेल आणि तुम्ही क्लेम केला तर तुमचा क्लेम मंजूर ज=होणार नाही हे महत्वाचे लक्षात ठेवा.

  1. लग्न/शिक्षणासाठी या कारणासाठी :-

जर तुम्ही क्लेम करत असताना हे कारण जोडले तर तुम्हाला कमीत कमी काम करत असताना ७ वर्ष पूर्ण झालेले आवश्यक आहे.

  1. घर खरेदी/बांधकाम (किमान 5 वर्षे सेवा):-

जर तुम्ही pf काढत असताना हे कारण जोडत आसल तर तुम्हाला या साठी अठी माहिती असणे आवश्यक आहे.

जसे कि तुम्ही काम करत आसल आणि तुम्हाला हे कारण जोडून pf काढ्याचा असेल तर तुम्हाला कमीत कमी ५ वर्ष काम पूर्ण असणे आवश्यक आहे.

तेव्हाच तुम्हाला हे कारण निवडून pf काढता येईल.

आता तुम्हाला form ३१ समजला असेल.

EPFO pf form फॉर्म 10C (Form 10C)

जेव्हा तुम्ही तुमची एकादी कंपनी सोडता तेव्हा तुमची जी पण पेन्शन ची रक्कम असते ती काढण्यसाठी तुम्ही हा form वापरू शकता आणि त्याच बरोबर जर तुम्हाला पेन्शन certificate हव असेल तेव्हाही हा form वापरू शकता.

हे तुम्ही कधी कधी वापरू शकता त्याच्या काही आठ आहे

जसे कि जर तुम्ही एकाद्या कंपनीमध्ये  ऐकून १० वर्ष पेक्षा कमी सेवा केल्यास तुम्ही पेन्शन ची रक्कम एकरकमी काढू शकता

त्याच बरोबर तुम्ही पेन्शनचे जर तुम्हाला certificate हवे असेल तर त्य्साठीही हा form वापरू शकता हे certificate ठेऊन तुम्ही कर्ज घेऊ शकता.

EPFO pf फॉर्म 13 (Form 13):-

pf form १३ तुम्ही तेव्हा भरू शकता जेव्हा तुम्ही एकदी कंपनी सोडता आणि दुसरी कंपनी जॉईन करता तेव्हा तुम्हाला हा form भरावा लागेल हा form भरून तुम्ही पाठीमागील कंपनी मधील तुमचा आणि कंपनीचा सर्व pf नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्स्फर करायचा आहे.

जर तुम्ही चालू कंपनीमध्ये मागील pf ट्रान्स्फर केला तर तुम्हला भविष्यात तुम्हाला pf काढण्यसाठी कुठलीच अडचण येणार नाही.

EPFO pf फॉर्म 20 (Form 20):- (pf Death Claim form)

जेव्हा एकदा कर्मचारी मरण पावतो आणि त्याचा pf काढायचा असेल तेव्हा तुम्हाला हा form भरावा लागतो तरच तुम्हाला pf ची जी पण रक्कम असेल ती रक्कम मिळेल. पण हि रक्कम काढण्यसाठी काही ठराविक अट आहे. त्या तुम्हाला पुढील प्रमाणे.

  • जेव्हा एकदा कर्मचारी मृत्यू होतो तेव्हा त्याची pf ची रक्कम हि त्याच्या वारसाला दिली जाते
  • पण या साठी कर्मचारी च्या खात्य्मध्ये त्या वारसाचे नाव आगोदर नमूद केलेले असणे आवश्यक आहे. तरच ती रक्कम त्या वारसाला दिली जाईल.
  • त्याला आपण नोमिनी असेही म्हणतो.

EPFO pf फॉर्म 5 (Form 5IF):- (pf Insurance क्लेम form)

जर येकाध्या कर्मचारी चा अपघातामध्ये मृतू होतो तेव्हा त्याचा जो नोमिनी असतो त्याला epfo कडून epfo सुधारित नवीन कायदा २०२५ अंतर्गत २.५ लाख रुपये insurance रक्कम मिळते ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यसाठी तुम्हला हा form भरावा लागेल.

लक्षात ठेवा हा form तेव्हाच भरता येईल जेव्हा कर्मचारी चा कामावर काम करताना किवा जाताना अपघात झाला असेल.

हे कारण लक्षात ठेवा.

हा form तुम्हाला तुमच्या जवळच्या pf ऑफिस ला जाऊन भरावा लागेल हा form तुम्हाला online भरता येणार नाही.

EPFO pf फॉर्म 15G/15H:- (pf TDS Waive form)

जेव्हा तुम्हाला कुठला tds कमी करायचा असेल तेव्हा तुम्हाला form भरायचा आहे.

जेव्हा तुम्ही pf काढत असता तेव्हा तुमच्या pf वर १० टक्के tds आकारला जातो जर तुम्ही हा form भरला तो तुम्हाला लागणार नाही म्हणजेच तुम्हाला १० tds मध्ये सुत मिळेल.

आणि दुसर म्हणजे जर तुम्ही पाच वर्षाच्या आट pf काढत असाल तर तुमचे जे पण उत्त्पन्न असेल ते कर मुक्त असल.

EPFO फॉर्म 14 (Form 14):- (epfo Correction  form)

जर तुम्ही pf account काढले आणी ते account काढत असताना जर तुमचे नाव , जन्मतारीख , किवा काही गोष्ठी चुकीच्या झाल्या तर त्या दुरुस्त करण्यसाठी तुम्ही हे form वापरू शकता. लक्षात ठेवा हे form जे आहेत ते फक्त काही दुरुस्ती करण्य्साठीच आहे त्यामुळे दुरुस्ठीसाठीच हे form तुम्ही वापरू शकता.

किवा तुमच्या epfo पासबुक मध्ये काही माहिती जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करण्यसाठी तुम्ही हे form वापरू शकता.

हि होती सर्व form ची माहिती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यातील काही online form आहेत ते कसे भरायचे तर ते तुम्हाला पुढील वेबसाईट चा वापर करून भरता येईल.

Online form :-  जर तुम्हाला online form भरायचे असतील तर तुम्ही https://epfo.epfindia.gov.in/fointerface/ या वेबसाईट चा वापर करून form भरू शकता.

Offline form:-  जर तुम्हाला offline form भरायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या epfo ऑफिस ला जाऊन ते form भरू शकता.

महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वापरले जाणारे form म्हणजे फॉर्म 19, 10C, 31 हे सर्वात जास्त online साठी वापरले जातात.

लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे form भरता तेव्हा तुमच्या फॉर्म 19, 10C, 31 epfo खात्याला तुमची kyc अपडेट केलेली असणे बंधनकारक आहे.

आणि दुसरी म्हण्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पाच वर्ष्याच्या आट pf काढला तर तुमची जीपन काही रक्कम असेल त्यावर १० टक्के tds लागू होतो आणि जर तुमच्याकडे pancard नसेल तर ३० टक्के tds लागू होतो त्यामुळे pancard update करून घ्या जेणेकरून तुम्हाला ३०% लागणार नाही.

तर या पोस्ट मध्ये आपण pf बदल सर्व माहिती पहिली पुढील पोस्ट मध्ये आपण आणखी दुसरी माहिती पाहणार आहोत त्यासाठी आमच्या mahajobs२४.in या  वेबसाईट ला दैनदिन भेट डेट चला जेणेकरून तुम्हाला आणखी माहिती मिळत राहील. हि माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या जवळच्या मित्र किवा मैत्रीनाला नक्की पाठवा.

धन्यवाद

Leave a Comment