Data Entry Operator Pune Bharti 2025 freshers Bharti Details
Data Entry Operator Pune Bharti 2025 :- नमस्कार युवकांना जर तुम्ही नोकरी शोधताय आणि तीही डेटा एन्ट्री ऑपरेटर या फिल्डमध्ये तर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे जी की जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ती भरती निघालेली आहे.
Data Entry Operator Pune Bharti 2025 :- Hello youth, if you are looking for a job and that too in the field of Data Entry Operator, then there is a very good opportunity for you, which is the recruitment for the post of Data Entry Operator under the District Health Society Pune National Health Mission.
ही निघालेली भरती जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत यांच्या अंतर्गत असेल.
ही जी भरती असणार आहे ती सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत असेल तुम्हाला आरोग्य क्षेत्रांमध्ये कामकरावे लागेल जर तुम्ही आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे ती आणि या भरतीसाठी वेळेमध्ये अर्ज करून तुम्ही आपले स्थान सुरक्षित करावे.
हीच भरती आहे ती तुम्हाला संगणकावरती असणारी कौशल्य आणि समाजसेवा याची जोड यासाठी विकासाचे संदेश मिळू शकते.
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्वात अगोदर खाली दिलेली जाहिरात आणि त्यामध्ये असणारे रिक्त पदे याबद्दल सर्व माहिती घेऊनच अर्ज करावा.
⚠🔴अर्ज करत असताना अर्जदारासाठी महत्त्वाची सूचना. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर ही वर दिलेली किंवा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी लागेल कारण अर्ज तुम्हाला यामध्ये काही गैरसमज किंवा काही आर्थिक नुकसान तर झाले तर आम्ही यासाठी जबाबदार असणार नाही.
🟦भरती विभाग:
ही जी भरती आहे ती जिल्हा आरोग्य विभाग पुणे यांच्या अंतर्गत जसे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणार आहे.
🟦भरतीचा प्रकार:
जर तुम्ही आरोग्य क्षेत्रांमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक आरोग्य क्षेत्रांमधील खूप चांगलीसंधी आहे.
🟦पदाचे नाव:
आरोग्य विभागांमध्ये पुढील पदांसाठी भरतीसुरू आहे.
ज्यामध्ये तुम्ही डाटा इंटर ऑपरेटर या पदासाठी अर्ज करूकरू शकता.
🟦शैक्षणिक पात्रता:
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही ही वेगळी आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.
🟦मासिक वेतन:
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी जे उमेदवार निवड होतील त्यांना प्रत्येक महिन्याला 18000 रुपये मासिक वेतनतन दिले जाईल.
🟦या भरतीची अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
Data Entry Operator Pune Bharti 2025 संपूर्ण जाहिरात आणि अर्ज लिंक
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Bharti Official Website🌍 | येथे क्लिक करा |
🟦अर्ज पद्धत:
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावी लागेल त्यासाठी तुम्हाला मी पीडीएफ जाहिरात या लिंक मध्ये एक ऑफलाईन अर्ज दिलेला आहे तो अर्ज तुम्हाला न चुकता भरून खाली दिलेल्या पत्त्यावरती पाठवून देणे आवश्यकक आहे.
🟦वयोमर्यादा:
तुमच्या उमेदवाराची वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
🟦भरतीचा कालावधी:
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी जी भरती होत आहे त्या पदासाठी काही ठराविक काळाकरता पूर्णपणे करार तत्वावर नियुक्ती केली जाईल त्यासाठी तुम्हाला शासकीय सेवेत समावेश घेता येणार नाही ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असेल हे लक्षात ठेवा.
🟦आवश्यक पात्रता:
या भरतीसाठी सर्वात अगोदर सुरुवातीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे असेल.
तुम्हाला डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर संगणक विज्ञान किंवा आयटी बीबीए बीसीए बी. टेक पैकी कुठल्याही समांतर शाखेतील पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
तसेच्ही जर मान्यताप्राप्ती संगणक डिप्लोमा किंवा संगणक प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणेे आवश्यक आहे.
त्याचबरोबर तुमच्याकडे एमएस ऑफिसचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी टायपिंग 30 आणि हिंदी टायपिंग 25 प्रतिशब्द मिनिट याचा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.
🟦सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अनुभव:- या भरतीसाठी तुम्हाला जर तुम्ही कुठे शासकीय किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम केले असेल तर कमी एक वर्ष काम केल्याचा अनुभवाचा पुरावा देणे आवश्यक आहे जर तुम्ही शासकीय सेवेत कुठे एक वर्ष काम केले असेल तर त्या लोकांसाठी सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाईल.
🟦नोकरीचे ठिकाण:
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असेल(Jobs in pune).
🟦अर्ज करण्याची शेवटची तारीख:
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 च्या पाच वाजताच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागेल च्या पाच वर्षाच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
🟦अर्ज पाठवण्याचा पत्ता:
ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी पुढील पत्यावरती त्यांच्या मूळ कागदपत्रासहित आणिि मूळ कागदपत्र सोबत आणि भरलेल्या अर्जासोबत पुढील पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
आवक जावक कक्षा, जिल्हा आयुष्य रुग्णालय ,जिल्हा आयुष्य रुग्णालय आवार औंध पुणे.
🟦 अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
चालू लेटेस्ट भरती जाहिरात:- LIC Bharti 2025 | lic मध्ये मुलीसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी | Lic Bima Sakhi Scheme २०२५