व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

Bank of Baroda Bharti 2025 PDF @Apply Now for 417 Posts | Bank Of Baroda Jobs 2025

Bank Of Baroda Jobs | Bank of Baroda Recruitment 2025, Apply for 417

Bank of Baroda Bharti 2025 PDF :- नमस्कार मित्रांनो जर तुमची बँकेमध्ये जॉब करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे बँक ऑफ बडोदा येथे विविध पदांसाठी पदवीधर साठी मोठी नोकरीपदवीधर साठी मोठी नोकरी संधी आहे बँक ऑफ बडोदा एक सरकारचे मालकीची असणारे एक वित्तीय संस्था आणि बँक आहे जिथे मुख्यालय गुजरात मध्ये वडोदरा येथे आहे तसं पाहायला गेलं तर बँक ऑफ बडोदा ही एक बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असे आहे तर या बँकेमध्ये तुम्हाला नोकरी करण्यासाठी खूप चांगली संधी चालून आलेली आहे तर तुम्ही यासाठी खाली दिलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा ज्यामध्ये अर्ज कसा करायचा कुठली माहिती लागेल कुठली शैक्षणिक पात्रता लागेल याबद्दल सर्वे सविस्तर माहिती मी तुम्हाला खालीसांगितलेले आहे

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची एक उत्तम संधी चालू लागले आहे या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे
Bank of Baroda Bharti 2025 PDF :- Bank of Baroda has issued an advertisement for various posts. The candidates selected in that advertisement have a great opportunity to get a government job. For this recruitment, you have to fill the online form. The application link and the advertisement link are given below in PDF format.

Bank of Baroda Vacancy for freshers 2025

अर्ज पद्धत
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
एकूण पदांची संख्या
या भरतीसाठी एकूण 417 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
भरती विभाग
सदर भरती ही बँक ऑफ बडोदा येथे असून बँकिंग क्षेत्रांमध्येअत्यंत चांगले संधी चालणार आहे
भरती श्रेणी
ही भरतीची आहे ती बँकिंग क्षेत्रात आहे

Bank of Baroda Bharti 2025 PDF Post Details

पदाचे नाव आणि त्याबद्दल असणारे एकूण पदसंख्या खाली दिलेली आहे
पद क्रमांक एक ज्याचे नाव आहे मॅनेजरसेल्स यासाठी एकूण 227 जागांसाठी भरती करण्यात येत आहे
पद क्रमांक दोन ऑफिसर एग्रीकल्चर सेल्सया भरतीसाठी एकूण 142 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
पद क्रमांक तीन मॅनेजर एग्रीकल्चर सेल्स
तुझ्या पदासाठी एकूण 48 जागांसाठी मागविण्यात येत आहेत

Bank of Baroda Bharti 2025 PDF Qualification date

शैक्षणिक पात्रता
मॅनेजर सेल्स या पदाकरिता शैक्षणिक पात्रता हीमॅनेजर सेल्स या पदाकरिता शैक्षणिक पात्रताही उमेदवार कोणत्याही शाखेतीलल पदवीधारक असावा
ऑफिसर अग्रिकल्चर सेल्स या पदासाठी उमेदवाराने पदवी पुढील विभागामधून घेतलेली असावी ज्यामध्येएग्रीकल्चर किंवाॲनिमल हसबंडरी वेटनरी सायन्स किंवा डेअरी सायन्स फिशरी सायन्सॲग्री मार्केटिंग आणि कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन अँड बँकिंग फॉरेस्ट्री एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी बी टेक बायोटेक्नॉलॉजीफूड सायन्स एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट फॉर टेक्नॉलॉजी डेरी टेक्नॉलॉजी एग्रीकल्चर इंजिनिअरिंगफूड सायन्स एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट फॉर टेक्नॉलॉजी डेरी टेक्नॉलॉजी एग्रीकल्चर इंजीनियरिंगफिशरीस इंजिनिअरिंग आणि एक वर्षाचा अनुभव असलेला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
पद क्रमांक तीन यासाठी पदवी ती पुढील विभागामधून असणे आवश्यक आहेज्यामध्ये एग्रीकल्चर किंवा हॉर्टिकल्चर किंवा ॲनिमल हजबंड्री किंवा वेटनरी सायन्स किंवा डेरी सायन्स किंवा फिशरी सायन्स किंवादिस्क्युलेटर अग्री मार्केटिंग कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन अँड बँकिंग किंवा ऍग्रो कोरिस्ट्री किंवादिस्क्युलेटर ऍग्री मार्केटिंग कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन अँड बँकिंग किंवा ऍग्रो कोरिस्ट्री किंवाकिंवा एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी बी टेक बायोटेक्नॉलॉजी फूड सायन्स एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीअरे एग्रीकल्चर बिजनेसेजमेंटडेरी टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग फिशर्स इंजीनियरिंग आणि तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे
या भरती संबंधी महत्त्वाची माहिती या भरतीची जाहिरात ही जी ऑफिसे बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्या या भरतीची जाहिरात ही जी ऑफिसे बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्या वरतून घेतलेली आहे काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी तुम्हाला खाली दिलेलीेलीपीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेऊन अर्ज करायचा आहे जर या भरतीबद्दल अर्ज करताना तुमचे काही नुकसान किंवा आर्थिक नुकसान झाले तर तुम्हाला आमचे टीम जबाबदार राहणार नाही
वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदा बँक मिशन क्षेत्रात अर्ज करत असताना उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी कमीत कमी 24 वर्षे ते जास्तीत जास्त 36 वर्षापर्यंतावे
जर उमेदवार हा एस सी केव्हा एसटी जातीमधून अर्ज करत असेल तर त्याला पाच वर्षे सूट देण्यात येईल किंवा ओबीसीजर उमेदवार हा एस सी केव्हा एसटी जातीमधून अर्ज करत असेल तर त्याला पाच वर्षे सूट देण्यात येईल किंवा ओबीसीसाठी तीन वर्ष सूटट देण्यात येईल
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करत असताना जर उमेदवारी जनरल किंवा ओबीसी किंवा ई डब्ल्यू एस यातून अर्ज करत असेल तर त्यासाठी 850 रुपये अर्ज शुल्ककारण्यात येईल
जर उमेदवार एससी एसटी किंवा पीडब्ल्यूडी किंवा महिला असेल तर त्यासाठी 175 रुपये अर्ज शुल्क करण्यात येईल
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही सीबीटी परीक्षा द्वारे घेण्यात येईलजे उमेदवार पात्र असेल त्यांना पुढील गोष्टींसाठी सूचितकरण्यात येईल
नोकरीचे ठिकाण
बँक ऑफ बडोदा येथे नोकरीसाठी तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी असेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक संपूर्ण जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला मी खाली दिलेली आहेती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता
बँक ऑफ बडोदा भरती आवश्यक लिंक

Bank of Baroda job application Form Links

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
Bharti Official Website🌍 येथे क्लिक करा
अर्ज करत असताना उमेदवारासाठी काही महत्त्वाच्या सूचना
या भरतीसाठी उमेदवारांनी हे भरतीचे जी फॉर्म आहेत ते केवळ फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने जी दिलेली लिंक आहे त्यावरतूनच्हीच भरवायचा आहे
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करताना जे उमेदवार कडे चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आयडी असेल अशा लोकांनीच अर्ज करावा कारण जर तुम्ही जर बंद पडलेला ईमेल आयडी दिला तर तुम्हाला बँकेचे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे जे सांगितले आहे ते चालू असावे असे मला वाटते
वरील भरतीची जाहिराती रिक्त पदांसाठी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते त्यामुळे तुम्हालासविस्तर माहिती बँकेच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरूनन नक्की मिळेल
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी वर दिलेल्या जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यावी

Leave a Comment

आताच ग्रुप जॉईन करा 👉