Amazon Work From Home Jobs Opportunity भरती बद्दल सर्व माहिती
Amazon Work From Home Jobs Opportunity :- नमस्कार मित्रानो जसे कि तुम्ही आपल्या या पोस्ट चे हेडिंग वाचली असेल कि amazon कंपनी मध्ये घरी बसून काम करण्यासाठी भरती निघाली आहे. तर निमकी काय आहे हि भरती . या भरती साठी कोण अर्ज करू शकतो आणि भरतीची ची पात्रता काय आहे आणि या भरतीसाठी काय करावे लागेल , या भरतीसाठी online अर्ज कसा करायचा या बद्दल सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत .
तर या भार्तीबद्दल अधिक माहिती घेण्याआगोदर आपल्याला amazon कंपनी बद्दल सर्व माहिती डिटेल मध्ये माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण जर आपण या भरती साठी मुलाखत देण्यासाठी गेलो तर मुलाखतीमध्ये तुम्हाला भरपूर amazon कंपनी बद्दल माहिती साठी प्रश्न विचारले जातात तर त्या पत्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येणे आवश्यक आहे .चला तर मग पाहूयात amazon कंपनी बद्दल सर्व माहिती.
amazon कंपनी काय आहे ?(What is Amazon company?)
- amazon हि एक व्यापार म्हणजेच जिला आपण ई-कॉमर्स असे म्हणूनही संबोधतो , जी अमेरिकन कंपनी आहे . या कंपनी मध्ये नोकरी करण्यसाठी भरपूर जन खूप धडपड करत असतात तर तुमच्यासाठी हि खूप चांगली संधी चालून आलेली आहे . amazon हि कंपनी ई-कॉमर्स सोबतच आणखी आजून काही उद्योगांना काही सेवा पुराव्ये ते पुढील प्रमाणे आहेत.
amazon कंपनी मोठ मोठ्या उदोय्गाना कुठल्या कुठल्या सेवा पुरवते?(Which services does amazon provide to the biggest industries?)
- जसे कि हि एक ई-कॉमर्स सोबत it कंपनीही आहे जी माहिती आणि तंत्र ज्ञान सेवाही पुरवण्यास मदत करते ज्या मध्ये प्रामुख्याने क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या सारख्या सेवा पुरवण्याचे काम करते.
amazon हि कंपनी कुठल्या देशातील आहे?(In which country is Amazon located?)
- हि कंपनी हि सुरवातीला अमेरिका या देशात स्थापन करण्यात आलेलं होती . पण आता या कंपनी चे वेग वेगळ्या देशामध्ये कार्यालये आहे ज्यामध्ये भारतातही या कंपनीची कार्यालये आहेत.
amazon या कंपनी ची स्थापना कधी आणि कोणी केली ?(When and by whom was the company Amazon founded?)
- amazon या कंपनीची स्थापना १९९४ मध्ये जेफ बेझोस यांनी अमेरिकेतील बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन या ठिकाणी केली होती.
amazon या कंपनी मध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रांत नोकरी साठी संधी आहेत?(In which fields are there job opportunities in Amazon?)
- खर तर हि एक बहुरास्त्रीय कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये विविध प्रकारे मोठ मोठ्या उद्योगांना सेवा पुरवण्याचे काम करत असल्यामुळे तुम्हाला सुरवातीला सांगायचे झाले तर , माहिती आणि तंत्राद्यान, ग्राहक आणि सेवा, व्यापार, यासारख्या अनेक शेत्रात तुम्हाला तुमचे भविष्य निर्माण करता येईल .
- हि माहिती होती amazon कंपनी बद्दल चला तर मग आता पाहूयात Amazon Work From Home Jobs Opportunity २०२५ बद्दल सर्व माहिती स्टेप बाय स्टेप
Amazon Work From Home Jobs Opportunity २०२५ पदाविषयी माहिती
- amazon कंपनी पुणे येथे तुम्हाला घरी बसून काम करण्याची संधी amazon कंपनी मार्फत दिली जात आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्रहक सेवा प्रतिनिधी या पदासाठी काम करायचे आहे . या पदावर काम करत असताना तुम्हाला जे पण ग्राहकाचे प्रश्न असतील ते फोन आणि इमेल किवा chat वर सोडवायचे आहेत . तर तुम्हाला आता तुमच्या job रोल बद्दल समजल असेल.तुम्हाल काय काम करायचे या बद्दल माहिती मिळालीच असेल .
🟦भरती प्रकार:-
- या भरतीसाठी तुम्हाला घरी बसून काम असेल त्याच बरोबर तुम्हाला खाजगी शेत्रात संपूर्ण वेळेसाठी काम करण्याची संधी amazon कंपनी देत आहे . त्या मुळे तुम्ही हि संधी सोडू नका.
🟦नोकरी ठिकाण:-
- नोकरी हि विविध ठिकाणासाठी आहे सुरवातीला तुम्हाला कंपनी च्या ऑफिस ला जाऊन तुम्हाला कंपनीच्या सर्व माहितीचे आणि नियमाचे पालन करायचे आहे , त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या शहरात amazon चे ज्या पण ठीकानि ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घ्यायचे आहे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काम काय असेल , काम कसे करायचे, काम करत असताना कुठली काळजी घ्यायची , उ बद्दल सर्व माहिती दिली जाईल .
🟦 भरती विभाग:-
- हि भरती हि खाजगी असल्यामुळे तुम्हाला खाजगी विभागामध्ये नोकरी असेल.
Amazon Work From Home Jobs Opportunity Education Criteria 2025
🟦शैक्षणिक अट:-
- या भरतीसाठी तुम्ही कमीत कमीपदवीधर असणे आवश्यक आहे त्याच बरोबर जर तुमचे शिक्षण पदवी पेक्षा जास्त जरी झालेले असेल तरीही तुम्ही अर्ज करण्यसाठी पात्र आहेत . म्हणजेच तुम्ही अर्ज करू शकता.
Amazon Work From Home Jobs Opportunity Experience Criteria
🟦अनुभव अट:-
- amazon कंपनी मध्ये या नोकरीसाठी तुम्हाला जरी कुठला अनुभव नसेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला आगोदर ग्राहक सेवा प्रतिनिधी या पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला आगोदर प्रधान्य दिले जाऊ शकते. पण त्या साठी तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ते वैध आसवे अन्यथा तो अनुभव ग्राह्य धरला जात नाही .
🟦कौशल्य:-
- या भारतीसोबत तुम्हाला आणखी काही गोष्ठी येणे आवश्यक आहे ज्या मध्ये तुम्हाला इंग्रजी मध्ये चांगले बोलता आणि इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे .
🟦कामाचे स्वरूप:-
- येथे तुम्हाला रात्री शिफ्ट दिवसशिफ्ट किवा दुपार ची शिफ्ट नुसार काम करावे लागते .
Amazon Work From Home Jobs Opportunity Benefits.
🟦फायदे:-
- जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कंपनी जॉईन केल्यानंतर खूप सारे पायदे मिळतात ज्यामध्ये सुरवातीला तुम्हाला वार्षिक 271,350 रुपये ते 456,750 वार्षिक प्याकेज दिले जाऊ शकते. लक्षात ठेवा तुम्हाला जर काही अनुभव असेल तर तुम्हाल या पेक्षाही जास्त पगार दिला जाऊ शकतो .
- प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला एक खाण्यासाठी coupn दिले जाते त्याला इंग्रजी मध्ये Zeta Meal Card ज्यामध्ये तुम्ही महिन्याभरात ११०० पर्यंत खाण्यासाठी खर्च करू शकता ते सर्व कपनी भरते.
- त्याच बरोबर तुम्हाला प्रतेक वर्षाल १३२०० रुपयापर्यंत खाण्य्साठी हे कार्ड कंपनी देते.
- त्याच बरोबर तुमच्या आरोग्यासाठी ५ लाखापर्यंत विमा सुरक्षा कवच हि कंपनी कडून दिले जाते जर तुम्हाला काही झाले तर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये १ हि रुपया भरण्याची आवश्यकता नाही . सर्व खर्च विमा कंपनी करते . त्यामुळे हा खूप चानागाला फायदा आहे .
- जर तुम्ही रात्री च्या वेळेस काम केले तर प्रतेक रात्री साठी तुम्हाला Extra Night Shift Allowance 150/- per shift प्रमाणे दिला जातो म्हणजे तुमचा पगार वेगळा आणि हा भत्ता वेगळा .
- जर तुम्ही तुमच्या शिफ्ट पेक्षा जास्त वेळबसून काम केले तर तुम्हाला अधिकच भत्ता हि दिला जातो त्याला आपण overtime असे बोलतो तेही तुम्हाला या कंपनी मध्ये दिले जाते.
- त्याच बरोबर सगळ्यात चांगला आणि आणि म्ह्त्वाच म्हणजे तुम्हाल हप्त्यामध्ये फक्त ५ दिवसच काम करायचं आहे आणि उरलेले दोन दिवस तुम्हाला सुट्टी असेल म्हणजेच महिन्यात फक्त २० ते २२ दिवसच तुम्हाला काम असेल .
Amazon Work From Home Jobs Opportunity Online Apply Link
🟦अर्ज पद्धती:-
या भरतीसाठी तुम्हाला online पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्य्साठीची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी online अर्ज करू शकता.
Amazon Work From Home online Apply Here
लक्षात ठेवा तुम्ही online अर्ज करण्याआगोदर जाहिरात संपूर्ण वाचूनच अर्ज करा .
Amazon jobs for Freshers work from home अर्ज कसा करायचा?(How to apply for Amazon jobs for Freshers work from home?)
- या भरतीसाठी तुम्हाला मी वर लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्या लिंक वर क्लीच्क केल्यानंतर तुम्हाल amazon कंपनीची ओफ्फिसियल वेबसाईट चा एक form open होईल to form तुम्हाला आगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे.
- to form वाचल्यानंतर सुरवातीला तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव व्यवस्थित नित न चुकता भरायचे आहे जर एकदा नाव चुकले तर परत ते दुरुस्त करता येत नाही त्यामुळे नाव व्याव्स्थ्त टाका.
- त्या नंतर तुमचा स्वतःचा इमेल id टाकायचा आहे . लक्षात ठेवा तुम्ही जो इमेल id देणार आहात to चालू असावा कारण amazon कंपनी कडून जे पण काही अपडेट असतील ते सर्व तुम्हाला इमेल वरतीच येतील
- तुम्ही ज्या राज्य मध्ये राहता ते राज्य निवडायचे आहे.
- तुम्ही ज्या सिटी मध्ये राहता ती सिटी निवडायची आहे उदा. मी पुण्यात राहतो तर मी पुणे निवडतो.
- त्यानंतर तुमचे पदवी पूर्ण आहे का ते निवडायचे जर पदवी पूर्ण असेल तर yes निवडाज्जर तुम्ही नो निवडले तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे योग्य पर्याय निवडा.
- तुम्हाला एक प्रश्न येईल त्याला तुम्ही continue वर क्लिक करून पुढ जायचं आहे
- तुम्ही ज्या कॉलेज मधून तुमचे पदवी पूर्ण केली ते टाकायचं आहे
- तुमचे शिक्षण टाका(उदा. पदवी)
- तुम्ही तुमची पदवी कधी पूर्ण केली ते टाका. (उदा.२०१९ टाकण्यासाठी तुम्हाला ANY OTHER वर क्लिक करून २०१९ असे टाकायचे आहे.
- मागील सहा महिन्यात amazon मध्ये अर्ज केला आहे का ते टाका (जर अर्ज केला असेल तर yes नाहीतर नो असे टाका
- तुम्ही फ्रेशर आहात का तुम्हाला कुठ काम केल्याचा अनुभव आहे का तिथ जर अनुभव असेल तर yes करा नाहीतर नो करा.
- त्यानंतर पुढच्या पेज वर या तिकड आल्यानंतर तुम्हाला ग्राहक सेवा प्रतिनिधी चा अनुभव असेल तर yes करा अन्यथा नो करा.
- तुम्हाला ग्रहक सेवा प्रतिनिधी साठी काम करायला आवडते का . तिथ yes करा
- तुम्ही कुठल्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार आहात का तिकड yes करा
- तुम्ही कंपनी लगेच जॉईन करू शकता का तिकड yes करा.
- सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाल शेवटी जे button आहे त्या वर क्लीच्क करायचे आहे .
- तुमचा form submit होईल .
Amazon Work From Home Jobs अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply for Amazon Work From Home Jobs):-
या भरतीची online अर्ज करण्याची तारीख अजून पर्यंत निश्चित नाही जर या भरतीची Requirement जर पूर्ण झाली तर कधीही या form ची लिंक expire होऊ शकते त्यसाठी आताच लगेच अर्ज करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर कुठली अडचण येणार नाही.
Amazon jobs Pune work from home अर्ज भरल्यानंतर पुढे काय?(What next after filling out the Amazon jobs Pune work from home application?)
- एकदा तुमचा अर्ज submit झाल्यानंतर तुमच्या सर्व माहिती ची एकदा पडताळणी amazon ची टीम करते
- त्यानंतर तुम्ही जो पण इमेल देणार आहात त्या वर तुम्हाला पुढील स्टेप साठी इमेल येईल.
Amazon Work From Home Job साठी अर्ज करत असताना कुठली काळजी घ्यावी?(What should you be careful about when applying for an Amazon Work From Home Job?)
- या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाल जी कंपनीची ओफ्फिसियल दिलेली वेबसाईट आहे त्यावरच अर्ज करायचा आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरावी
- एकदा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज एडीट करता येणार नाही.
Amazon Online jobs / Amazon Career / Amazon work from home jobs/Amazon walk in interview 2025 अपडेट पाहण्यासाठी Amazon ची ओफ्फिसियल वेबसाईट कुठली आहे?(Which is the official website of Amazon to check Amazon Online jobs / Amazon Career / Amazon work from home jobs/Amazon walk in interview 2025 update?)
पुढील वेबसाईट वापरून तुम्ही amazon मधील सर्व भरती अपडेट पाहू शकता.
Amazon jobs Update/Walk in interview/new jobs update Hiring Website :- https://www.amazon.jobs/en/
🔴Note:- Amazon भरती बद्दल अत्यंत महत्वाची सूचना
- हि जी भरती आहे ती निशुल्क भरती आहे या भरतीसाठी कोणालाही पैसे देऊ नका कारण या भरती साठी कोणीही पैसे मागत नाही. त्यामुळे आशा गोस्तीना बळी पडू नका स्वतःची काळजी स्वतःच घ्या ,
- भविष्यत येणाऱ्या भरती अपडेट साठी तुम्ही आपल्या (mahajobs24.in) वेबसाईटला सारखे भेट डेट चला म्हणजे सर्व भरती अपडेट तुम्हाला वेळेत मिळत जातील .
धन्यवाद !!…..