Aadhar Operator Bharti 2025 :- नमस्कार मित्र आणि मैत्रिनिनो जसे कि तुम्ही आपल्या या पोस्ट चे हेडिंग वाचल असेल जसे कि ज्या विदुयार्थ्यंचे १२ वी पास झाले आहेत त्यांच्य्साठी महारष्ट्र मधील काही जिल्ह्यामध्ये CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center). अंतर्गत आधार कार्ड operator या पदासाठी मोठी भरती निघाली आहे जर तुम्हाला digital शेत्रात तुमच स्वतःच करियर करायचं असेल तर तुमच्यासाठी हि खूप चांगली संधी चालून आली आहे. भार्तीसाम्बाधी सर्व माहिती मी तुम्हाला खाली दिली आहे ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता. चला तर मग पाहूयात या भार्तीबद्दल सर्व माहिती
CSC म्हणजे काय?
सर्वात आगोदर आपण csc म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेऊयात.
CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center) जे कि ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये केंद सरकार आणि राज्य सरकार च्या काही योजना आहेत त्यच्या मध्ये नागरिकासाठी सेवा प्रदान करण्याचे काम करणारी एक खाजगी कंपनी आहे. जी नागरिकांना केंद्र सरकारच्या सर्व योजनासाठी digital शेत्रात मदत करण्याचे काम करते जिच्यामुळे नागरिकांना केंद्र सरकारच्या सर्व सोयी सुविधा तसेच योजनाचा लाभ मिळतो आहे. या कंपनीचा एकाच महत्वाचा उद्देश आहे कि कुठलाही नागरिक सरकार च्या कुठल्याही योजना तसेच सरकारी कामापासून वंचित राहू नये.
CSC मार्फत नागरिकांना कुठल्या कुठल्या सेवा प्पुरवल्या जातात?
CSC मार्फत नागरिकांना विविध शेत्रात सेवा पुरवल्या जातात ते पुढील प्रमाणे
- जसे कि जर तुम्ही बँकिंग क्षेत्र पहिले तर तिथे तुम्हला बँक खाते उघडणे, बँकेमधून पैसे काढणे तसेच पैसे टाकणे , तसेच बँक खात्यावरील रक्कम तपासणे , तसेच महिन्याचे व्यवहाराचे statement काढणे या सारखे असंख्य व्यवहार बँकिंग शेत्रात csc मार्फत केले जातात.
- जर तुम्ही विमा शेत्रात पहिले तर जसे कि आपण सर्वाला माहिती असेलच lic ची सुधा काही कामे csc मार्फत केले जातात ज्या मध्ये जीवन विमा , आरोग्य विमा यांचे हप्त्याचे पेमेंट करणे आणि ह्प्याबद्दल संपूर्ण माहिती [पाहणे या सारखी सर्व कमी तुम्हाला CSC मार्फत करता येतात.
- कृषी क्षेत्रामध्ये पहिले तर शेतकरी साठी खूप मोलाचे स्थान हे csc चे आहे कारण ग्रामीण भागामध्ये जर पहिले तर बरेच शेतकरी शेतकरी हे अडाणी / अशिक्षित आहेत त्यांना केंद आणि राज्य सरकारच्या काही योजना बद्दल माहिती लवकर मिळत नाही जरी माहिती मिळाली तरी त्याची अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्र पूर्तता ह्या बद्दल काहीच माहिती नसते पण जर शेतकर्याने जर csc सेंटर ला जाऊन नुसते योजनाबद्दल नाव जरी सांगितले तरी तिच्या बद्दल सर्व माहिती csc सेंटर मध्ये मिलेते आहे त्यामुळे मी तर म्हणेंल शेतकरी साठी हे खूप चान्गेले आहे. तसेच शेतकर्यांना हवामानाबद्दल सर्व माहिती हि csc मार्फत मिळत आहे .
- त्याच बरोबर जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर पहिले तर csc चा हि काही महत्वाचा वाटा आहे ज्यामध्ये विद्यार्थीना त्यांचा अभ्यस्क्रम online पद्धीने csc वर पाहता येतो त्याच बरोबर त्यांची कौशल्य चा विकासही होतो .
- आरोग्य विभागामाधेही csc चा महत्वाचा वाटा आहे.
आता तुम्हाला csc बद्दल सर्व माहिती समजली असेल तर आता आपण आधार कार्ड opretor भार्तीबद्दल सविस्तर माहिती पाहूयात
Aadhar Operator Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती.
जसे कि महाराष्ट मधील काही ठराविक १५ जिल्ह्यासाठी Aadhar Operator भरती आहे ज्यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश असेल.
- आहील्यानगर (अहमदनगर)
- अकोला
- भंडारा
- गडचिरोली
- मुंबई
- नांदेड
- पालघर
- परभणी
- रायगड
- सांगली
- सातारा
- सिंधुदुर्ग
- अमरावती
- जळगाव
- पुणे
तसेच जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांना दिनाक ०१ ओगस्ट २०२५ च्या आगोदर अर्ज करायचा आहे अर्ज कसा करावा कुठली कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे.
🟦भरती कुठल्या विभागासाठी असेल:- हि भरती csc मार्फत असणार आहे
अर्जदारासाठी या भार्तीबद्दल महत्वाची सूचना:- या भरतीसाठी अर्ज करत असताना खाली दिलेली जाहिरात आगोदर काळजीपूर्वक वाचून घेऊन अर्ज करावा
🟦 पदाचे नाव :- जिल्हा आधार पर्यवेशक/ आधार ऑपरेटर / आधार कॉम्पुटर Operator
Aadhar Operator Bharti 2025 Education Criteria शक्षणिक पात्रता / अट
या भरतीसाठी ज्यांचा कमीत कमी शिक्षण हे १० वी पास / १२ वी पास किवा iti झाले असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
पण त्यामध्ये आणखी काही ठराविक आटी आहेत त्या खालील प्रमाणे
- उमेदवार हा कमीत कमी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किवा
- १० वी उत्तीर्ण असणार्या उमेदवार साठी २ वर्षाचा iti कोर्स पूर्ण केलेला असावा
- किवा १० वी उत्तीर्ण आणि पोल्तेक्निक ३ वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
या सर्वासोबत आणखी एक महत्वाची अट खालील प्रमाणे असेल लक्षात ठेवा हि अट खूप महत्वाची आहे कारण जर तुम्ही या अतीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही .
Aadhar Operator Bharti 2025 महत्वाची पात्रता पुढील प्रमाणे:-
ज्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे UIDAI मार्फत अधिकृत चाचणी तसेच Certified एजन्सी मार्फत आधार operator किवा आधार supervisor प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे त्याचबरोबर तुम्ही संगणक चालवल्याचे किवा एकदा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
🟦 अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख :-
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यसाठी इच्छुक आहेत त्यांना दिनाक ०१ ओगस्ट २०२५ च्या आगोदर अर्ज सदर करणे आवश्यक आहे जर या तारखेनंतर अर्ज प्राप्त झाले तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
🟦 नोकरी करण्याचे ठिकाण:-
जसे कि तुम्ही वर दिले आहे त्या जिल्ह्याप्रमाणे तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी असेल उदाहरणार्थ जर तुम्ही पुणे या जिल्ह्यासाठी अर्ज केला तर तुमचे नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे असेल तर तुम्ही व्यवस्थित नोकरीचे ठिकाण निवडा.
🟦 या भरतीसाठी अर्ज कसा करावा / अर्ज पद्धत काय आहे ?
Aadhar Operator Bharti 2025 या साठी तुम्हाला online पद्धतीने अर्ज करायचा आहे online अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे तसेच online अर्ज करत असताना कुठली काळजी घ्यावी तेही मी खाली सांगितले आहे ते वाचूनच अर्ज करा.
🟦 या भरतीसाठी वयाची मर्यादा काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष किवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
🔴महत्वाची अट:-
या भरतीसाठी जे आगोदर पासून csc चालवत आहेत किवा ज्याच्या नावावर csc आहे त्याला अर्ज करता येणार नाही हे लक्षात ठेवा
अर्ज प्रक्रिया कशी आहे / How To Apply For The Aadhar Operator Bharti 2025
- या भारीसाठी खाली जी लिंक दिली आहे त्या वर क्लीच्क करून online अर्ज करायचा आहे
- जे उमेदवार या साठी इच्छुक आहेत त्यांनी जी तारीख दिली आहे तिच्या आगोदर अर्ज करावा
- जी महत्वाची कागदपत्र आहेत ती व्यवस्तीत जमा करावी / अपूर्ण कागदपत्र स्वीकारली जाणार नाहीत
- तुम्ही एकदा अर्ज केला तर परत त्या मध्ये दुरुस्त करता येणार नाही

Aadhar Operator Bharti 2025 Important Links: –👇
Official (PDF) – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
🔴भरती बद्दल आणखी काही महत्वाची माहिती :-
- हि भरती आहे ती काही ठराविक काळासाठी आहे जसे कि १ वर्षासाठी हि भरती आहे
- कामानुसार तुम्हाला पुढे ठेऊ पण शकतात किवा कडून टाकू पण शकतात.
- सर्व अट ची पूर्तता करणे आवश्यक आहे.
वरील भरतीची सर्व माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र किवा मैत्रीण पटवू शकता जेणे करून त्यना याचा फायदा होईल भार्तीबद्दल आणखी काही माहिती / अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला comment द्वारे प्रश्न विचारू शकता
भविष्यातील सर्व भरती अपडेट साठी तुम्ही आपल्या या वेबसाईट नक्की भेट देत चला . जेणेकरून तुम्हाला सर्व खाजगी आणि सरकारी नोकरी अपडेट आणि योजना अपडेट मिळत राहतील.
आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.