Data Entry Operator Jobs 2025 | जवळपास 18 हजार ते 28 हजारपर्यंत मिळणार वेतन | डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती २०२५ | असा करा online अर्ज भरतीची संपूर्ण माहिती

Data Entry Operator Jobs 2025 :- नमस्कार मित्रानो जस कि तुम्ही Title पाहिलं आसेल ज्यामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर  या पदासाठी आणि विविध पदासाठी मोठी भरती निघाली असून या भरती बद्दल सर्व माहिती तुम्हाला मी खाली सरळ आणि सोप्या भाषेत दिली आहे तुम्ही ती वाचून घेऊ शकता तसेच या भरतीबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तेही आम्हाला विचारू शकता चला तर मग पाहूयात नेमकी हि काय भरती आहे ते?

मित्रानो जर तुम्ही नोकरी च्या शोधात असेल तर तुमच्यासाठी हि उत्तम संधी आहे . जसे कि सरकारी आरोग्य योजना जिचे नाव आहे महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना (MPJAY) मार्फत डेटा एन्ट्री operator या पदासाठी आणि आणखी काही पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जसे कि या भरतीमध्ये आजून वैद्यकीय अधिकारी, शिबीर अधिकारी आणि डेटा एन्ट्री operator या पदासाठी मोठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते यासाठी अर्ज करू शकता पण त्या आगोदर तुम्हाला खाली दिलेली सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी लागेल आणि तरच अर्ज करावा लागेल.

Data Entry Operator Jobs 2025 :- Friends, if you are looking for a job, 
then this is a great opportunity for you. For example, through the government 
health scheme called Mahatma Jyotiba Phule Jan rogya Yojana (MPJAY), applications 
are being invited for the post of Data Entry Operator and some other posts. For
 example, in this recruitment, a big recruitment has been organized for the post 
of Medical Officer, Camp Officer and Data Entry Operator. Applicants who want to apply 
for this recruitment can apply for it, but before that, you have to read 
all the advertisements given below carefully and only then apply.

⚠महत्वाची माहिती:- भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करत आसल तर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा.

Data Entry Operator Jobs 2025 भरती बाबत संपूर्ण माहिती 

🟦भरती विभाग:-

  • हि जी भरती आहे ती महात्मा जोतीबा जन आरोघ्या योजना या अंतर्गत निघाली आहे ज्यामध्ये विविध पदे आहे .

🟦भरती प्रकार:-

मित्रानो जर तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये नोकरी शोधात आसल तर हि संधी सोडू नका कारण हि जी भरती आहे ती आरोग्य क्षेत्रामध्ये निघाली आहे.

🟦पदाचा तपशील:- 

मित्रानो हि जी भरती आहे ती आरोघ्या विभागामध्ये आहे ज्यामध्ये डेटा एन्ट्री operator आणि इतर पदे आहेत.

🟦 शैक्षणिक पात्रता :- 

या भरतीमध्ये विविध पदासाठी भरती सुरु आहे ज्याचा तपशील तुम्हाला पुढील प्रमाणे दिला आहे किवा तुम्ही जाहिराती माधीही पाहू शकता

Data Entry Operator Jobs 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

🟦Medical Co-Ordinator (MCo):-

वरील पदासाठी तुमचे शिक्षण हे कमीत कमी B.A.M.S/B.H.M.S हे पूर्ण आसने बंधनकारक आहे. जर तुमचे हे शिक्षण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

🟦Medical Camp Co-Ordinator (MCCO):-

या पदासाठी MSW किवा कुठल्याही शाखेमधून पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी तुम्हाला mscit हि पास आसने आवश्यक आहे.

🟦Data Entry Operator (DEo) (सातारा जील्यासाठी ) 

डेटा इंट्री operator या पदासाठी सातारा या जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे ज्यामध्ये ऐकून ०१ जागा असतील त्यासाठी शिक्षण पुढील प्रमाणे असेल , अर्जदार हा कमीतकमी पदवीधर तसेच त्याची typing ३० आणि ४० झालेली असावी आणि त्याचबरोबर MSCIT पास असणे आवश्यक आहे.

🟦Data Entry Operator (DEo) (कराड ):-

जर तुम्ही कराड साठी अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला या पादासाठी अर्ज करता येईल ज्यामध्ये अर्जदाराचे शिक्षण हे कमीत कमी पदवीधर असावा आणि त्याचबरोबर त्याच्याकडे मराठी ३० typing झालेला आणि इंग्रजी typing  40 झालेले सर्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

🟦Data Entry Operator (DEo) (फलटण ):- 

फलटण जिल्ह्यासाठी डेटा एन्ट्री opretor या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी अर्जदाराचे शिक्षण हे कमीत कमी पदवीधर आसने आवश्यक आहे तसेच अर्जदाराचे typing म्हणजेच मराठी ३० आणि इंग्रजी 40 typing झालेली असावी. त्याच बरोबर MSCIT कोर्स झालेला असावा.

🟦Data Entry Operator (DEo) (कोरेगावसाठी):- 

मित्रानो जर तुम्ही  कोरेगाव साठी अर्ज करण्यसाठी इच्छुक आसल तर त्यासाठी तुमचे शिक्षण  जसे कि सर्वात आगोदर तुमची पदवी झालेलं असावी.त्यानंतर mscit आणि typing मध्ये ३० आणि 40 असणे आवशयक आहे.

Data Entry Operator Jobs 2025 मासिक वेतन / मानधन 

या भरतीमध्ये विविध पडे आहे त्यासाठी मासीक वेतन वेगवेगळे आहे ते तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले आहे.

पदानुसार मासिक वेतन पुढील प्रमाणे:- 

  1. Medical Camp Co-Ordinator (MCCO):- या पदासठी मासिक वेतन कमीत कमी अंदाजे 28 हजार रुपये असेल.
  2. Medical Camp Co-Ordinator (MCCO):- कमीत कमी 25 हजार मासिक वेतन असेल
  3. Data Entry Operator (DEo) (सातारा जील्यासाठी ) :- 18 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
  4. Data Entry Operator (DEo) (कराड ):- महिना 18 हजार रुपये मासीक वेतन असेल
  5. बाकीच्या राहिलेल्या पदासाठी वेतन 18 हजार रुपये एवढे देण्यात येईल .

Data Entry Operator Jobs 2025 भरतीसाठी लागणारी अर्ज आणि जाहिरात लिंक:-

Official – जाहिरात👉  येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰  येथे क्लिक करा

 

🟦अर्ज करण्याची पद्धत:-

वरील सर्व पदासाठी तुम्हाला अर्ज हा offline पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज कसा करावा या बद्दल सर्व माहिती स्टेप नुसार खाली दिली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अर्ज करा.

सर्वात आगोदर तुम्हाल वर जी जाहिरात लिंक दिली आहे त्यामध्ये एक नमुना अर्ज दिला आहे त्याची तुम्हाल प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला त्या अर्जावर सर्वात आगोदर एक फोटो लावायचा आहे.

  1. ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे हे नमूद करायचे आहे.
  2. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव मराठी किवा इंग्रजी मध्ये लिहायचे आहे.
  3. ते लिहित असताना तुम्हाला आगोदर तुमचे आडनाव नंतर तुमचे नाव आणि मधले नाव व्यवस्थित लिहावे लागेल.
  4. तुमची जन्मतारीख लिहायची आहे.
  5. तुमचा संपूर्ण पत्ता तोही पिनकोड सोबत टाकायचा आहे. (ज्याठिकाणी राहता to पत्ता )
  6. तसेच जर तुम्ही बाहेर गावी राहत आसल तर तुमच्या गावाकडील पत्ता टाकायचा आहे.
  7. त्यानंतर तुमचा इमेल id टाकायचा आहे
  8. तुमचा फोन number टाकायचा आहे
  9. जर तुम्हाला msoffice बद्दल काही माहिती असेल तेही नमूद करा.
  10. येत असेल तर yes करा आणि येत नसेल तर नो करा.
  11. तुमचे सर्व शिक्षण व्यवस्थित टाका.
  12. शिक्षण टाकत असताना तुम्हाला सर्व शिक्षण व्यवस्थित टक्केवारी नुसार टाकायचे आहे.
  13. त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी काही काम केल्याचा अनुभव असेल तर तोही तुम्ही टाकू शकता
  14. लक्षात ठेवा जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याची सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
  15. सगळ्यात शेवटी तुम्हाल तुमचे नाव आणि सही करायची आहे.
  16. लक्षात ठेवा तुम्ही जे पण शिक्षण पूर्ण केले असेल किवा typing पूर्ण केली असेल त्याची सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.

🟦नोकरी ठिकाण:- 

या भरती चे मूळ ठिकाण जे असणार आहे ते सातारा असेल म्हणजेच तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये नोकरी असेल.

🟦अर्ज स्वीकारण्याची  शेवटची  तारीख:-

दिनाक १२ जुलै २०२५ च्या आगोदर उमेदवाराने त्याचे सर्व आर्ज जमा करणे आवश्य आहे जर अंतिम तारखेच्या नंतर काही अर्ज आले तर ते अर्ज विचारात घेतले जाणार नाही

त्यामुळे जी पण अंतिम तारीख असेल त्या तारखेच्या आगोदर तुमचे अर्ज दाखल करा

🟦मुलाखत ठिकाण आणि मुलाखत तारीख

दिनाक १२ जुलै रोजी अर्जदाराला त्याच्या सर्व कागद्प्रसाहित ५ वाजेपर्यंत जिल्हा चीकीस्थालय जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी हजार राहायचे आहे.

 

Data Entry Operator Jobs 2025 या भरती बद्दल काही महत्वाच्या अट

  1. हि जी भरती आहे हि भरती महात्मा जोतीबा फुले यांच्या अंतरगत भरली जाणार आहे भरती हि तात्पुरत्या म्हणजेच कंत्राटी स्वरुपाची असणार आहे हे अर्जदाराने लक्षांत घेणे आवश्यक आहे.
  2. जर एखाद्या कर्मचार्याने हा अर्ज भरला आणि तो नियुक्त झाला तर त्याला कंत्राटी म्हणूनच नियुक्ती दिली जाईल त्याला स्थायी कर्मचारी म्हणून कुठलाही अधिकार राहणार नाही.
  3. हि जी भरती आहे हिचा ऐकून कार्यकाळ हा 11 महिन्याचा आसेल म्हणजेच हे काम फक्त11 महिन्य्साठीच असेल.

Leave a Comment