Aapla Dawakhana vacancy 2025 Apply Online
Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025 :- मीरा-भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे राष्ट्रीय आरोग्य क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व पंधरावा वित्त आयोग हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत एकूण 130 पदांसाठी ही भरती होत आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावे
खाली दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचून जी रक्त पदे आहे त्यासाठी अर्ज करू शकता पण त्या अगोदर तुम्हीखाली दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचून जी रक्त पदे आहे त्यासाठी अर्ज करू शकता पण त्या अगोदर तुम्हीही दिलेले पीडीएफ जाहिरात अगोदर काळजीपूर्वकक वाचून घ्या
Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025 : Mira-Bhayander Municipal Corporation has issued an advertisement for various posts under the Public Health Department. This recruitment is being done for a total of 130 posts under the National Health Tuberculosis Eradication Program and the Fifteenth Finance Commission Hinduruday Samrat Balasaheb Thackeray Apal Dawakhana. Candidates who want to apply for this recruitment should submit their applications as soon as possible.
Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025
🔴अर्ज करत असताना महत्त्वाचे सूचना:-
या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर आपण जिथे पीडीएफ जाहिरात आहे ती वाचावी लागेल आणि त्याच्यानंतरच अर्ज करावे लागेल भरती संबंधी जर काही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाले तर यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही हे लक्षात ठेवा
◾भरती विभाग
ही जी भरती आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे
◾भरती प्रकार
ही जी भरती आहे ते राष्ट्रीय विभाग अंतर्गत आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये नोकरी असणारआहे जर तुम्ही आरोग्य विभागांमध्येजर तुम्ही आरोग्य विभागामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे असे म्हणता येईल म्हणून तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा
◾एकूण पदे
या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यासाठी एकूण 130 पदांसाठी भरती होत आहे
◾पदाचे नाव
मेरा भाईंदर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे जर तुम्हाला पदाचे नाव जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेली जाहिरातीची लिंक ओपन करून पदाचे नाव जाणून घ्यावे लागेल
◾शैक्षणिक पात्रता
हे जे भरती आहे ते विविध पदांसाठी भरती आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेली जाहिरात वाचून घेऊ शकताकारण कारण पदांनुसार शैक्षणिक च्या्रता ही वेगवेगळी आहे
◾खाली दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तुम्ही काळजीपूर्वक वाचून अर्ज करा
Mira Bhayander Municipal Corporation Bharti 2025 Online Apply Link and advertisement link
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Bharti Official Website🌍 | येथे क्लिक करा |
How To Apply for Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025
◾अर्ज करण्याची पद्धत
मीरा भाईंदराष्ट्रीय आरोग्य विभागाग अंतर्गत भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल
◾वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय हे 18 ते 43 वर्ष पर्यंत असणे आवश्यक
◾भरतीचा कालावधी
ही जी भरती आहे ते काही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे म्हणजेच काही ठराविक काळाकरता तुम्हाला येथे काम करता येईल
◾पदाची नावे
राष्ट्रीय आरोग्य विभाग महानगरराष्ट्रीय आरोग्य विभाग महानगरपालिका मीरा-भाईंदर मध्ये पुढील पदांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये रेडिओलॉजिस्ट बालरोग तज्ञ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ वैद्यकीय अधिकारी सात रोग तज्ञ दंतशल्यचिकित्सक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक परिचालकशाळा तज्ञ औषध निर्माता प्रसेविका औषध निर्माण अधिकारी वरिष्ठ शैरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक सेवक आरोग्य कार्यकर्ता एमपी डब्ल्यू इत्यादीवरिष्ठ शैरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक सेवक आरोग्य कार्यकर्ता या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे
◾इतर आवश्यक पात्रता:
या भरतीसाठी अर्ज करत असताना इतर काही आवश्यक पात्रता आहे त्यासाठी तुम्हाला जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल
◾नोकरीचे ठिकाण
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करतात त्यासाठी नोकरीही मीरा-भाईंदर आणि ठाणे या ठिकाणी असेल
Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025 Require documents
◾आवश्यक कागदपत्र
अर्ज सादर करत असताना जाहिरातीमध्ये दिलेली सर्व आवश्यक कार्य कागदपत्रे आणि अनुभव आणि त्याचबरोबर जाती आणि दाखले जातीचे सर्व कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र या अर्ज सोबत जोडून देणे आवश्यक आहे अपूर्ण अर्जांची माहिती जर भरलेली असेल तर ते धरले जाणार नाहीत हे लक्षात ठेवा
त्याचबरोबर जो उमेदवार हा अर्ज करत आहेत त्याला मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहेत्याचबरोबर जो उमेदवार हा अर्ज करत आहे त्याला मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे त्याला मराठी भाषा वाचता लिहिता आणि बोलता आणि समजून घेणार असणे आवश्यक आहे
Mira bhaindar mahanagarpalika bharti 2025 Application last date
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख
या पत्तेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 ही आहे त्यामुळे या तारखेच्या अगोदर तुम्ही अर्ज करा या तारखेच्या नंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता
या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराने सर्वया भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व अर्ज सोबत सर्व दिलेली कागदपत्रे जोडून देऊन पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा
सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मांडली तलाव तळमजला भाईंदर पश्चिम तालुका जिल्हा ठाणे 401101 या पत्त्यावर अर्ज पाठवावा
◾अधिकृत माहितीसाठी वर दिलेले जाहिरात काळजीपूर्वक वाचा
MBMC Bharti 2025 | Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025
LIC Bharti 2025 | lic मध्ये मुलीसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी | Lic Bima Sakhi Scheme २०२५