PM Viksit Bharat Yojana 2025/eli Yojana २०२५ :- आता नुकत्याच झालेल्या सभेमध्ये नवीन रोजगार करणाऱ्या तरुणा साठी खूप महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये ज्या तरुणांना नवीन खाजगी नोकरी जॉईन केली असेल त्यन्च्यासाठी १५ हजार रुपये अतिरिक्त बोनस म्हणून देण्यात येतील त्या योजनेचे नाव आहे pm विकसित भारत योजना आज आपण या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत .
हि जी योजना आहे ती केंद सरकार मार्फत सुरु केलेली असून याची सुरवात १ ओगस्ट पासून सुरु झाली आहे राज्यातील जे बेरोजगार तरुण असतील त्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने हि योजना सुरु करण्यात आलेली आहे .या योजनेमुळे नवीन नोकरदारांना आर्थिक लाभ मिळेल.
PM Viksit Bharat Yojana 2025 उदिष्ठ
खर पहायचे गेले तर हि योजना जी आहे ती जुनीच योजना आहे पण जिला आपण जुन्या भाषेत eli या नावाने ओळखत होतो पण त्याच योजनेमध आता काही नवीन बदल करून तिला केंद्र सरकारने नवीन नाव दिले आहे .हि योजना काढण्यामागे केंद्र सरकार चे महत्वाचे उद्धिष्ट म्हणजे भारतामधील जे ३.५ कोटी नवीन रोजगार उपलब्द करून देणे आणि जे उत्पादन क्षेत्र आहे तिथे जास्तीत जास्त रोजगार उप्लाव्द करून देणे हे महत्वाचे उद्धिष्ट आहे .
PM Viksit Bharat Yojana 2025 ऐकून बजेट:-
हि योजना सुरु करण्यासाठी केंद्र सरकार ने काही बजेट मंजूर केले आहे ज्यामध्ये याचा आकडा अंदाजे ९९४४६ कोटी रुपये एवढे आहे त्यामुळे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त नोकरदार वर्गाना मिळेल अशी अपेक्षा आहे.
PM Viksit Bharat Yojana 2025 महिन्याला १५ हजार रुपये कशाप्रकारे मिळणार?
या योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे असतील
ज्या व्यक्तीची त्याच्या आयुष्यातली पहिली नोकरी आहे मग ती खाजगी असो किवा सरकारी या साठी पात्र आहेत
ज्या व्यक्तीचा मासिक पगार हा कमीत कमी १ लाख च्या आत आहे ते लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात
उमेदवाराची epfo मध्ये नोंदणी असणे बंधनकारक आहे जर नोंदणी नसेल त्या व्यक्तीला हा लाभ मिळणार नाही
जर वरील सर्व अट मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला या योजेनेसाठी अर्ज करता येईल.
पैसे कसे वितारील केले जातील?
या योजनेचे पैसे दोन टप्यात दिले जातील
पहिला जो टप्पा असेल तो तुम्ही जेव्हा पहिली नोकरी जॉईन कराल तेव्हा दिला जाईल आणि दुसरा हप्ता नोकरी करत असताना १२ महिने पूर्ण झाल्या नंतर दिला जाईल
या योजनेचा लाभ घेण्यसाठी तुम्हाला एक आर्थिक साक्षरता उपक्रम /अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करावा लागेल . हि जी रक्कम आहे तुमच्या आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या बँकेत ते पैसे पाठवले जातील.
नोकरदार आणि कंपनी यानाही या योजनेचा खूप मोठा फायदा होईल.
ज्यामध्ये जर एकाद्या व्यक्तीला एकाद्या कंपनीने कामावर घेतले तर त्या कंपनीला महिन्याला आर्थिक प्रोतासहान निधी म्हणून ३ हजार रुपये दिला जाईल.
ज्या कंपनी मध्ये 50 पेक्षा कमी लोक काम करतात तत्या पैकी कमीत कमी २ ते ३ लोकांना कामावर ठेवावे लागेल
50 लोकापेक्षा जास्त ज्या कंपनी मध्ये काम करतात कमीत कमी ५ पेक्षा जास्त लोकांना कामावर तेही सहा महिन्या पेक्षा जास्त दिवस कामावर ठेवावे लागेल.
हे प्रोत्साहन फक्त त्या कंपनी ला मिळेल जी उत्पन शेत्रात काम करते .
हे प्रोत्साहन दोन वर्षासाठी असेल म्हणेजे दोन वर्षानंतर प्रोत्साहन निधी मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana KYC Update 2025: खरंच KYC करणे गरजेचं आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
महत्वाचा उद्देश म्हणजे मेक इन इंडिया ला चालना देणे हा आहे
या योजनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे नरेंद्र मोदी यांनी मागे सुरु केलेली मेक इन इंडिया हि संकलापण लवकरच सध्या होत असताना दिसत आहे कारण या योजने अंतर्गत जे पण लोक अर्ज भरतील त्यान खर्या अर्थाने पेन्शन आणि विमा या साठी सुरक्षा मिळावी हा महत्वाचा हेतू आहे
त्याच बरोबर जे नवीन लोक नोकरी जॉईन करतील जसे कि ज्याचे वय 18 ते 35 असेल त्यांना स्वतःच्या पायावर उभ राहण्यसाठी प्रोत्साहन देणे आणि आर्थिक कुशल बनव्नेसाठी त्याच बरोबर छोट्या छोट्या उद्य्गाना पाठींबा देण्यसाठी खर्या अर्थाने या योजेंचा खूप मोठा फायदा होत असताना दिसट आहे
तुम्हाला या योजेनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ६ महिने काम करावे लागेल त्या नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तर कशाची वाट बघताय आताच तुमची पहिली नोकरी जॉईन करा आणि या योजनेचा लाभ घ्या.
PM Viksit Bharat Yojana 2025 या योजने साठी अर्ज कसा करावा?
- हि योजना दिनाक १ ऑगस्ट २०२५ रोजी पासून सुरु करण्यात आलेली आहे ज्या व्यक्तींनी पहिली नोकरी जॉईन केली आहे त्या लोकांना या योजेनेचा लाभ घेता येईल .
- या योजनेसाठी वेगळा कुठलाही अर्ज किवा form भरण्याची आवश्यकता नाही
- जेव्हा तुम्ही पहिली नोकरी जॉईन करता तेव्हा तुमचा uan id सोबत दिसून जाते कि हा तुमचा पहिला job आहे
- पण लक्षांत ठेवा तुमचे uan खाते तयार असणे आवश्यक असणे गरजेचे आहे
- केंद्र सरकार कडून uan नंबर च्या आधारावरच तुम्हाला पैसे पाठवले जातील
- या योजनेचे लवकरच online form सुरु होतील ते form सुरु झाले कि आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देऊ.
PM Viksit Bharat Yojana 2025 आवश्यक कागदपत्र
- या योजनेसाठी अर्ज करण्यसाठी पुढील कागदपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे
- epfo मधील uan number
- कंपनीचे ऑफर लेटर
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत जे खाते लिंक आहे त्या खात्यची एक प्रत
या योजनेबद्दल PM Viksit Bharat Yojana 2025 pdf येथे पाहा👇👇👇
PM Viksit Bharat Yojana 2025/ELI (Employment Linked Incentive) Official GR
येथे क्लिक करा आणि PM Viksit Bharat Yojana GR पहा
हि होती PM Viksit Bharat Yojana २०२५ बद्दल माहिती हि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की comment करून सांगा.
धन्यवाद